लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
“याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्या”; शिंदे गट ठाम, ठाकरे गटाचा नकार, विधिमंडळात काय घडले? - Marathi News | know what happened in shiv sena mla disqualification hearing before maharashtra assembly speaker rahul narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्या”; शिंदे गट ठाम, ठाकरे गटाचा नकार, विधिमंडळात काय घडले?

Mla Disqualification Case: विधिमंडळात घेण्यात आलेल्या सुनावणीत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ...

आमदार अपात्रता सुनावणी  हाेणार एक दिवस आधीच; दिल्लीतील कार्यक्रमामुळे घेतला निर्णय - Marathi News | A day before MLA disqualification hearing; The decision was taken due to the event in Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रता सुनावणी  हाेणार एक दिवस आधीच; दिल्लीतील कार्यक्रमामुळे घेतला निर्णय

कार्यक्रमानिमित्त दिल्लीला जावे लागणार असल्याने हा निर्णय घेतल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. ...

आमदार अपात्रतेवर १३ ऐवजी, १२ तारखेला सुनावणी; राहुल नार्वेकरांनी सांगितले कारण - Marathi News | MLA disqualification hearing on 12th instead of 13th; Rahul Narvekar said reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रतेवर १३ ऐवजी, १२ तारखेला सुनावणी; राहुल नार्वेकरांनी सांगितले कारण

विरोधक शिवसेना, राष्ट्रवादीच्या भाजपासोबत गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेकडे डोळे लावून बसले आहेत. तर सत्तेत असलेले आणखी काही दिवस कसे मिळतील याचे मार्ग शोधत आहेत. ...

“आम्हाला काम करु द्या, निर्णय प्रक्रियेत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला...”: राहुल नार्वेकर - Marathi News | maharashtra assembly speaker rahul narvekar reaction over supreme court notice about mla disqualification case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्हाला काम करु द्या, निर्णय प्रक्रियेत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला...”: राहुल नार्वेकर

Rahul Narvekar News: सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रता प्रकरणी दुसऱ्यांना नोटीस बजावली असून, यावर राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...

अध्यक्ष धमक्यांनी घाबरत नाही ! नार्वेकर यांचा ठाकरे गटाला इशारा - Marathi News | The president is not afraid of threats! Narvekar's warning to the Thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अध्यक्ष धमक्यांनी घाबरत नाही ! नार्वेकर यांचा ठाकरे गटाला इशारा

अध्यक्षांवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण, अध्यक्ष तुमच्या गिधड धमक्यांनी घाबरत नाहीत. त्यांच्यावर अशा गोष्टींचा प्रभाव पडत नाही, असा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला. ...

विधानसभा अध्यक्षांचं ठाकरे गटाला उत्तर.."मी दबावाखाली येणार नाही" | Rahul Narwekar | Shiv Sena - Marathi News | Vidhan Sabha Speaker's reply to Thackeray group.."I will not come under pressure" | Rahul Narwekar | Shiv Sena | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :विधानसभा अध्यक्षांचं ठाकरे गटाला उत्तर.."मी दबावाखाली येणार नाही" | Rahul Narwekar | Shiv Sena

विधानसभा अध्यक्षांचं ठाकरे गटाला उत्तर.."मी दबावाखाली येणार नाही" | Rahul Narwekar | Shiv Sena ...

अपात्रता तरतुदींचे पालन करूनच कारवाई : राहुल नार्वेकर - Marathi News | Proceedings only in compliance with disqualification provisions : Rahul Narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपात्रता तरतुदींचे पालन करूनच कारवाई : राहुल नार्वेकर

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी रविवारी स्पष्ट केले. ...

राहुल नार्वेकर संतापले, पुढे काय घडलं पाहा.. - Marathi News | Rahul Narvekar got angry, see what happened next? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :राहुल नार्वेकर संतापले, पुढे काय घडलं पाहा..

राहुल नार्वेकर संतापले, पुढे काय घडलं पाहा.. ...