राहुल नार्वेकर Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. Read More
शिंदे गटाच्या वकिलांनी शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांना प्रश्न विचारून भंडावून सोडले आहे. काही आमदारांच्या बोगस सह्या केल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. ...
एकनाथ शिंदे यांना सुनिल प्रभू यांनी २२ जून २०२२ मध्ये एक पत्र पाठविले होते, ते इंग्रजीत होते. यावरूनही वकील जेठमलानी यांनी प्रभूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ...
Mla Disqualification Hearing: डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन असून, आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून दिलेल्या मुदतीत निर्णय देण्याचे मोठे आव्हान राहुल नार्वेकरांसमोर असल्याचे सांगितले जात आहे. ...