राहुल नार्वेकर Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. Read More
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, मात्र त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली नसल्याने वाद उभा राहिला आहे. ...
नागपूर जिल्ह्यातील सावनेरचे आमदार सुनील केदार यांना जिल्हा बँक घोटाळ्यात कैदेची शिक्षा सुनावली गेल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. ...
Rahul Narvekar News: येणाऱ्या काळात कोकण हा महाराष्ट्राच्या विकासाचा गेट वे असेल अधिकची गुंतवणूक येईल असा विश्वास महाराष्ट्राचे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला. ...
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राहिलेले सगळे प्रश्न पुढच्या अधिवेशनात मार्गी लावणार असे सांगितले जाते. प्रश्न कधीच सुटलेले आणि संपलेले आम्हाला तरी दिसले नाहीत... ...
राज्यात गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राज्यातील दोन मोठे पक्ष फुटले. पक्षाची घटना किती आवश्यक आहे ते मागील घटनांमधून स्पष्ट झाले आहे. ...