राहुल नार्वेकर Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. Read More
Shiv sena MLA Disqualification Results: आमदार अपात्रतेचा निकाल दोन दिवसांपूर्वीच निश्चित झाला असून, तो आमच्या विरोधात जाणार आहे. तसेच उद्धव ठाकरेंसोबतचे आमदार अपात्र ठरणार आहेत, असा सनसनाटी दावा ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. ...
Rahul Narvekar : राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख चुकून भावी मुख्यमंत्री असा केला. आपली चूक लक्षात येताच त्यांनी ती दुरुस्तही केली. मात्र त्यांनी केलेल्या या विधानाची आता चर्चा होत आहे. ...
Shiv sena MLA's Disqualification Results: २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथी घडत आहेत. या घडामोडींमध्ये आजचा १० जानेवारी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार ...