राहुल नार्वेकर Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. Read More
Shivsena Disqualification Case Verdict: आमदार अपात्रता प्रकरणामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. आता नार्वेकर यांच्या निकालामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीत काही बदल हो ...
Sanjay Raut : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ...
विधानसभा अध्यक्षांनी सेंट्रल हॉलमधून लाईव्ह निकाल जाहीर केला. याद्वारे नार्वेकरांनी लोकांपर्यंत तार्किक आधार ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु हा निकाल ठाकरे गटाला मान्य नाहीय. ...
ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात याविरोधात दाद मागण्याची तयारी करत आहे. अशावेळी ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी नार्वेकरांच्या निकालाविरोधात लढण्यासाठी मार्ग दाखविला आहे. ...