लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news, मराठी बातम्या

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विशेषाधिकाराबाबत विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Before taking action, the vidhansabha office has to be informed, the Assembly Speaker Rahul narvekar clearly said about the issues jitendra awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विशेषाधिकाराबाबत विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

जितेंद्र आव्हाड हे विधानसभेचे सन्मानीय सदस्य आहेत, त्यांना नियम माहित आहेत ...

आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेतच होणार, बाहेर बोलणाऱ्यांना अर्थ नाही: राहुल नार्वेकर  - Marathi News | Disqualification of MLAs will be decided in the Assembly itself those who speak outside have no meaning says Rahul Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेतच होणार, बाहेर बोलणाऱ्यांना अर्थ नाही: राहुल नार्वेकर 

जोपर्यत सरकारकडे बहुमत आहे, तोपर्यत सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे बाहेर कोण काय बोलतात, त्याला काही अर्थ नाही. ...

सरकार स्थिर आहे, विधानसभेच्या बाहेर बोलणाऱ्यांना अर्थ नाही- राहूल नार्वेकर - Marathi News | government is stable, People who speak outside the assembly have no meaning, MLA disqualification will be decided in the assembly itself, says Rahul Narvekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सरकार स्थिर आहे, विधानसभेच्या बाहेर बोलणाऱ्यांना अर्थ नाही- राहूल नार्वेकर

आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभेतच होणार ...

महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर ६ नोव्हेंबरला सिंधुदुर्गात, अविनाश पराडकरांची माहिती - Marathi News | Maharashtra Legislative Assembly Speaker Rahul Narvekar on November 6 in Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर ६ नोव्हेंबरला सिंधुदुर्गात, अविनाश पराडकरांची माहिती

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सभापती राहुल नार्वेकर यांचा सिंधुदुर्गवासियांतर्फे सत्कार करण्यात येणार ...

फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा - Marathi News | Savarkar Memorial on the French Coast; Assembly Speaker Narvekar's discussion with Union Home Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा

फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जावे यासाठी दिनांक २० ऑक्टोबर, २०२२ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली. ...

अधिवेशनाच्या आवश्यक कामांचा अहवाल १५ दिवसांत सादर करा; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे निर्देश - Marathi News | Submit a report on necessary works of the session within 15 days, directed Assembly Speaker Rahul Narvekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिवेशनाच्या आवश्यक कामांचा अहवाल १५ दिवसांत सादर करा; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे निर्देश

हिवाळी अधिवेशन पूर्वतयारीचा घेतला आढावा ...

नागपूर विधानभवनासाठी लगतच्या जागेचे अधिग्रहण - Marathi News | Acquisition of adjoining land for Nagpur Vidhan Bhavan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विधानभवनासाठी लगतच्या जागेचे अधिग्रहण

१९ डिसेंबरपासून शहरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते नागपुरात आले  होते ...

Ajit Pawar vs BJP: "गरीब लाभार्थ्यांकडून फसवून ‘सबसीडी’ सोडून देण्याचे अर्ज घेण्याचे काम"; अजित पवारांचा खळबळजनक आरोप - Marathi News | Ajit Pawar shocking allegations says ration shopkeepers taking subsidy waiver applications from poor beneficiaries falsely | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गरीब लाभार्थ्यांकडून फसवून ‘सबसीडी’ सोडून देण्याचे अर्ज घेण्याचे काम"

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली दखल ...