लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्ष करण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करा; नाना पटोलेंचे आवाहन - Marathi News | nana patole appeal that register large number of members to make rahul gandhi congress president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्ष करण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करा; नाना पटोलेंचे आवाहन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. ...

Goa Election 2022: “अरे मित्रा, मी काँग्रेसचा आहे, भाजपवाला नाही”; गोव्यात राहुल गांधींच्या कानपिचक्या - Marathi News | goa election 2022 rahul gandhi says at velsao goa that i am from congress and not from bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“अरे मित्रा, मी काँग्रेसचा आहे, भाजपवाला नाही”; गोव्यात राहुल गांधींच्या कानपिचक्या

Goa Election 2022: राहुल गांधी यांनी गोवा दौऱ्यादरम्यान मच्छिमार बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ...

Lalu Prasad Yadav : "2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची हकालपट्टी होणार कारण..."; लालू प्रसाद यादव यांचा मोठा दावा - Marathi News | lalu prasad yadav interview speak on pm modi nitish kumar and rahul gandhi elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची हकालपट्टी होणार कारण..."; लालू प्रसाद यादव यांचा मोठा दावा

Lalu Prasad Yadav And Narendra Modi : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. ...

पुढील अनेक वर्षे देशात भाजपाचंच वर्चस्व राहणार, मोदींच्या शक्तीचा राहुल गांधींना अंदाज नाही, प्रशांत किशोर यांचं मोठं विधान - Marathi News | BJP will remain dominant in the country's politics for many more years, Rahul Gandhi has no idea of Modi's power, says Prashant Kishor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पुढील अनेक वर्षे भाजपाचंच वर्चस्व राहणार,जनता मोदींना पराभूत करेल हा राहुल गांधींचा गैरसमज'

Prashant Kishor News: लोक Narendra Modi यांना कंटाळले आहेत आणि त्यांना सत्तेतून बाहेर काढतील, या भ्रमात अजिबात राहू नका, कदाचित जनता मोदींना सत्तेच्या बाहेर काढतील. पण BJP कुठेही जात नाही आहे. त्यासाठी तुम्हाला अनेक दशकांपर्यंत लढावे लागेल. ...

काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत राहुल गांधींच्या प्रश्नानं उडाली भंबेरी; इथं कोण-कोण पितं?, उत्तर आलं... - Marathi News | Rahul Gandhi question in the Congress meeting asked Who Drinks Here, Party leaders was shocked ; Who drinks here ?, the answer came ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इथं कोण पितं? राहुल गांधींच्या प्रश्नानं नेत्यांची भंबेरी उडाली, मग...

आताच्या परिस्थितीनुसार सदस्यता नियमांमध्ये बदल करणं गरजेचे आहे. परंतु ते तातडीने बदलू शकत नाहीत. ...

Ind Vs Pak : आम्ही सर्व तुझ्यासोबत, मोहम्मद शमीच्या ट्रोलर्संना राहुल गांधांनी चांगलंच सुनावलं - Marathi News | Ind Vs Pak : Rahul Gandhi told to Mohammad Shami's trolls on twitter after match | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही सर्व तुझ्यासोबत, मोहम्मद शमीच्या ट्रोलर्संना राहुल गांधांनी चांगलंच सुनावलं

पाकिस्ताननं दुबईच्या स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताचा १० विकेट्सनं पराभव केला. सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी सपशेल फोल ठरली. ...

UP साठी काँग्रेसची मोठी घोषणा, राज्यात सत्ता आल्यावर 10 लाखांपर्यंतचा उपचार मोफत - Marathi News | Big announcement of Congress for UP, free treatment up to Rs 10 lakh when the party comes to power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP साठी काँग्रेसची मोठी घोषणा, राज्यात सत्ता आल्यावर 10 लाखांपर्यंतचा उपचार मोफत

UP Assembly Election 2022: या आधी काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि तरुणांना 20 लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. ...

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुन राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा, म्हणाले... - Marathi News | Petrol-Diesel price Hike, Rahul Gandhi targets central government over rising petrol-diesel prices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुन राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा, म्हणाले...

Petrol-Diesel price Hike: काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितल्यानुसार, 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे. ...