राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
राहुल गांधी यांनी तमिळनाडूतील महिलांच्या एका गटासाठी दिवाळीनिमित्त दिल्लीतील आपल्या निवासस्थानी शुक्रवारी मेजवानीचे आयोजन केले होते. त्यावेळी या महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. ...
Rahul Gandhi slams PM Modi on LPG price hike : एका सर्व्हेमध्ये देशातील ग्रामीण भागात जवळपास 42 टक्के लोकांनी गॅस सिलिंडर सोडून पुन्हा लाकडावर जेवण बनविण्यास सुरुवात केली आहे. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...
बॉलिवूडच्या बादशहा शाहरुख खान सध्या कठीण काळातून जातोय.. आर्यनच्या सुटकेने त्याला आता कुठे दिलासा मिळालाय... आर्यनच्या अटकेनं बॉलिवूड हादरलं... तर दुसरीकडे केंद्र सरकार बॉलिवूडमध्ये दहशत परवत असल्याचेही आरोप झाले... तसंच नवाब मलिकांनी तर भाजप शाहरुख ...
कॅप्टन सिंग यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे यासंदर्भातील पत्र पाठवलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण काँग्रेसचाही राजीनामा देणार असल्याचं त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं. ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघावर सध्या सडकून टीका होत आहे. ही टीका करताना काही विकृत चाहत्यांनी पातळी सोडून बोलायला सुरुवात केली आहे ...