लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
'यंग इंडिया कंपनीत ३८ टक्के शेअर का घेतले?', सोनिया गांधींना ED कोण-कोणते प्रश्न विचारणार वाचा... - Marathi News | national herald case sonia gandhi statement ed office money laundering act congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'यंग इंडिया कंपनीत ३८ टक्के शेअर का घेतले?', सोनिया गांधींना ED कोण-कोणते प्रश्न विचारणार वाचा...

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) चौकशीला सामोरं जात आहेत. ...

Rahul Gandhi on GST:'हाय टॅक्स, नो जॉब्स', GST दर वाढीवरुन राहुल गांधींचा नरेंद्र मोदी सरकारवर निशाना - Marathi News | Rahul Gandhi on GST: 'High Tax, No Jobs', Rahul Gandhi targets Modi government over GST rate hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हाय टॅक्स, नो जॉब्स', GST दर वाढीवरुन राहुल गांधींचा नरेंद्र मोदी सरकारवर निशाना

Rahul Gandhi on GST: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने अनेक वस्तुंवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Rahul Gandhi Attacks Modi Govt: "भारतात हक्क मागणाऱ्यांना अटक केले जाते", राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका - Marathi News | Rahul Gandhi Attacks Modi Govt: "Those who demand rights in India are arrested", Rahul Gandhi criticizes the Central Govt. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''भारतात हक्क मागणाऱ्यांना अटक केले जाते'', राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

Rahul Gandhi Attacks Modi Govt: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला. ...

Rahul Gandhi : "मोदींच्या खोट्या आश्वासनांसाठी बेरोजगार तरुण विश्वासघात, फसवणूक हे शब्द वापरू शकतात का?" - Marathi News | Congress Rahul Gandhi Slams PM Narendra Modi Over unemployment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींच्या खोट्या आश्वासनांसाठी बेरोजगार तरुण विश्वासघात, फसवणूक हे शब्द वापरू शकतात का?"

Congress Rahul Gandhi And PM Narendra Modi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

Rahul Gandhi : "चीनची वाढती घुसखोरी आणि पंतप्रधानांचे मौन हे देशासाठी अत्यंत घातक"; राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | chinas increasing infiltration and prime ministers silence is very harmful for the country rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चीनची वाढती घुसखोरी आणि पंतप्रधानांचे मौन हे देशासाठी अत्यंत घातक"; राहुल गांधींचा घणाघात

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधी हे मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विविध मुद्द्यांवरून टीका करत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. ...

गोव्यानंतर, आता उत्तराखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! 3 बड्या नेत्यांनी पक्षाला राम-राम ठोकला - Marathi News | After the Goa now a big blow to Congress in Uttarakhand three big leaders join AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यानंतर, आता उत्तराखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! 3 बड्या नेत्यांनी पक्षाला राम-राम ठोकला

Uttarakhand Congress: उत्तराखंड काँग्रेसला एकाच दिवसात तीन मोठे धक्के बसल्यानंतर, काँग्रेस नेते तथा माजी कॅबिनेट मंत्री हरक सिंह रावत (Harak Singh Rawat) यांच्या घरी पक्षाच्या अंतर्गत स्थितीवर चर्चा झाली. ...

राहुल गांधींच्या व्हिडिओवरुन दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये बाचाबाची; न्यूज अँकर ताब्यात - Marathi News | Noida police takes news anchor Rohit Ranjan into custody amid misleading video of Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या व्हिडिओवरुन दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये बाचाबाची; न्यूज अँकर ताब्यात

राहुल गांधी वायनाडमधील घटनेबाबत बोलले होते, पण त्याचा संदर्भ उदयपूर हत्येशी जोडून दिशाभूल करण्यात आली. याप्रकरणी चॅनेलने माफीदेखील मागितली. ...

Rahul Gandhi : "धर्माच्या नावावर सुरू असलेली क्रूरता खपवून घेतली जाणार नाही"; राहुल गांधी संतापले - Marathi News | Congress Rahul Gandhi expressed grief said vandalism in name of religion is not tolerated udaipur massacre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"धर्माच्या नावावर सुरू असलेली क्रूरता खपवून घेतली जाणार नाही"; राहुल गांधी संतापले

Congress Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.  ...