लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Rahul Gandhi: 3 वर्षात 76 टक्क्यांनी वाढले खाद्यतेलाचे दर, राहुल गांधींनी तक्ताच केला शेअर - Marathi News | Rahul Gandhi: Edible oil prices increased by 76 percent in 3 years, Rahul Gandhi shared the same chart | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 वर्षात 76 टक्क्यांनी वाढले खाद्यतेलाचे दर, राहुल गांधींनी तक्ताच केला शेअर

राहुल गांधींनी गेल्या 3 वर्षांत महागाईत किती पटीने, किती टक्क्यांनी वाढ झाली याची आकडेवारीच शेअर केली आहे. ...

National Herald Case: नॅशनल हेराल्डच्या कार्यालयासह 12 ठिकाणी EDचे छापे, मनी लाँडरिंगप्रकरणी कारवाई - Marathi News | National Herald money laundering case: ED raids at multiple locations in Delhi in alleged National Herald money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॅशनल हेराल्डच्या कार्यालयासह 12 ठिकाणी EDचे छापे, मनी लाँडरिंगप्रकरणी कारवाई

National Herald Case: नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीसह अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. ...

Rahul Gandhi: "हुकूमशहानं लक्षात ठेवावं की..."; संजय राऊतांच्या समर्थनार्थ थेट राहुल गांधी मैदानात, केलं 'रोखठोक' ट्विट! - Marathi News | rahul gandhi support of Sanjay Raut tweet ed action taken against him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हुकूमशहानं लक्षात ठेवावं..."; संजय राऊतांच्या समर्थनार्थ थेट राहुल गांधी मैदानात, 'रोखठोक' ट्विट!

शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीनं अटक केली आहे. ...

१६ वर्षीय भरतच्या गोलंदाजीने राहुल गांधी प्रभावित; माशांच्या जाळ्याचे नेट बनवून करत होता सराव  - Marathi News | Rahul Gandhi was impressed by the 16-year-old Bharat's bowling and appealed to Chief Minister Ashok Gehlot to help him | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :१६ वर्षीय भरतच्या गोलंदाजीने राहुल गांधी प्रभावित, ट्विट करत म्हणाले...

राजस्थानमधील एका १६ वर्षीय मुलाने आपल्या प्रतिभेने राहुल गांधींना प्रभावित केले आहे. ...

महागाईवर प्रश्न विचारले; ‘राजा’ने निलंबित केले - Marathi News | Asked questions on inflation; Suspended by 'King' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईवर प्रश्न विचारले; ‘राजा’ने निलंबित केले

राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर टीका ...

सोनिया गांधी यांची ६ तास चौकशी, राहुल गांधींचा ठिय्या - Marathi News | Sonia Gandhi questioned for 6 hours, Rahul Gandhi arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी यांची ६ तास चौकशी, राहुल गांधींचा ठिय्या

काँग्रेसची देशभर निदर्शने, राहुल गांधींसह अनेक नेते ताब्यात ...

National Herald Case: युवक काँग्रेस अध्यक्षाचे ओढले केस; गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांविरोधात होणार कारवाई - Marathi News | National Herald Case: Youth Congress president's hair pulled; Action will be taken against misbehaving police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युवक काँग्रेस अध्यक्षाचे ओढले केस; गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांविरोधात होणार कारवाई

National Herald Case: दिल्लीत युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांना ताब्यात घेत असताना पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

'कुठली ईडी, लाव काडी' म्हणत कराडमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने राहुल गांधींच्या अटकेचा निषेध - Marathi News | Rahul Gandhi sitting on dharna was arrested by police National Herald case Karad Congress did aggressive protest | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'कुठली ईडी, लाव काडी' म्हणत काँग्रेसकडून राहुल गांधींच्या अटकेचा निषेध!

कराडमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने राहुल गांधींच्या अटकेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला ...