लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Congress President Election: 'तुम्ही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का?' शशी थरुर स्पष्टचं बोलले... - Marathi News | Congress President Election: 'Will you contest the election for the post of Congress President?' Shashi Tharoor spoke clearly... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का?' शशी थरुर स्पष्टचं बोलले...

Congress President Election: शशी थरूर काँग्रेसच्या G-23 नेत्यांमध्ये आहेत, ज्यांनी पक्ष नेतृत्वात बदलाची मागणी केली होती. ...

केंद्राने देशाला द्वेषाच्या आगीत ढकलले, राहुल गांधींची घणाघाती टीका - Marathi News | Center has pushed the country into the fire of hatred, Rahul Gandhi's scathing criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राने देशाला द्वेषाच्या आगीत ढकलले, राहुल गांधींची घणाघाती टीका

Rahul Gandhi: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी महागाईवरून केंद्र सरकारवर पुन्हा घणाघात केला. २०२२ पर्यंत आपण विश्वगुरू बनू, असे सांगण्यात आले होते. मात्र, देशाला द्वेषाच्या आगीत ढकलण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. ...

शशी थरूर रणशिंग फुंकणार; राहुल गांधींविरोधात काँग्रेस अध्यक्षपदासाठी निव़डणूक लढविण्याचे संकेत - Marathi News | Shashi Tharoor will blow the trumpet; Indications of contesting elections for the post of Congress President against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शशी थरूर रणशिंग फुंकणार; राहुल गांधींविरोधात काँग्रेस अध्यक्षपदासाठी निव़डणूक लढविण्याचे संकेत

थरूर यांनी मल्याळम भाषेत लेख लिहिला आहे. दैनिक मातृभूमीमध्ये लिहिलेल्या लेखात त्यांनी काँग्रेस पक्षातील मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीचे आवाहन केले आहे. ...

"राहुल गांधींनी 'चौकीदार चोर है' म्हणण्यास भाग पाडले", गुलाम नबी आझाद यांचा दावा... - Marathi News | Ghulam Nabi Azad News: 'Rahul Gandhi forced to say 'Chowkidar Chor Hai'', claims Ghulam Nabi Azad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींनी 'चौकीदार चोर है' म्हणण्यास भाग पाडले", गुलाम नबी आझाद यांचा दावा...

'2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात राहुल गांधींची 'चौकीदार चोर है' मोहिम काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना आवडली नव्हती.' ...

राहुल गांधींमध्ये राजकीय कौशल्य नाही, मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडलं : गुलाम नबी आझाद - Marathi News | Rahul Gandhi lacks political skills ghulam nabi azad attacks rahul gandhi says i was forced to leave the congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींमध्ये राजकीय कौशल्य नाही, मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडलं : गुलाम नबी आझाद

आजच्या काळात काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा कोणताही अर्थ नाही, आझाद यांचा निशाणा. ...

Congress: काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड १७ ऑक्टोबरला - Marathi News | Congress: Election of Congress president on October 17 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या अध्यक्षांच्या निवडीचा मुहुर्त ठरला, या दिवशी होणार मतदान

Congress: काँग्रेसने नवा अध्यक्ष निवडण्यासंबंधी विस्तृत कार्यक्रमाची रविवारी घोषणा केली. त्यानुसार २४ सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल; तर, एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास १७ ऑक्टोबरला निवडणूक होईल ...

राहुल गांधीच होणार काँग्रेसचे अध्यक्ष, निवडणुकीपूर्वी पक्षाच्या दिग्गज नेत्याचे भाकित... - Marathi News | Rahul Gandhi will be the president of Congress, says congress leader Harish Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधीच होणार काँग्रेसचे अध्यक्ष, निवडणुकीपूर्वी पक्षाच्या दिग्गज नेत्याचे भाकित...

राहुल गांधींनी 2019 मध्ये लाकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ...

'पंतप्रधानांचे शब्द आणि कृती जुळत नाही'; राहुल गांधींचचा नरेंद्र मोदींवर निशाणा - Marathi News | 'Prime Minister's words and actions do not match'; Rahul Gandhi targets Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंतप्रधानांचे शब्द आणि कृती जुळत नाही'; राहुल गांधींचचा नरेंद्र मोदींवर निशाणा

'राष्ट्रासाठी खादी आणि राष्ट्रध्वजासाठी चीनचे पॉलिस्टर' ...