लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
काँग्रेसच्या यादीला आव्हान? अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर - Marathi News | A challenge to the Congress list? The election program for the post of president has been announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या यादीला आव्हान? अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. परंतु यासाठी मतदान करणाऱ्या मतदारांची यादी मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. ...

विराेधकांना एकत्र आणणार का? नितीशकुमारांसमोर आव्हान; शिवसेना, राष्ट्रवादीसह डाव्या पक्षांशी चर्चा करणार  - Marathi News | Will it bring the opposites together? Challenge to Nitishkumar; Shiv Sena will hold discussions with left parties including NCP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विराेधकांना एकत्र आणणार का? नितीशकुमारांसमोर आव्हान; शिवसेना, राष्ट्रवादीसह डाव्या पक्षांशी चर्चा करणार 

नितीशकुमार हे दिल्लीत आयएनएलडीचे अध्यक्ष ओमप्रकाश चौटाला, जद एसचे नेते एच. डी. कुमारस्वामी आदी नेत्यांची भेट घेणार आहेत.  ...

Rahul Gandhi in Gujarat: शेतकऱ्यांना कर्जमाफी, ५०० रूपयांत सिलिंडर, मोफत वीज; राहुल गांधींच्या गुजरातसाठी मोठ्या घोषणा - Marathi News | Rahul Gandhi in Gujarat Loan waiver for farmers Rs 500 cylinder free electricity Rahul Gandhis big announcements for Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना कर्जमाफी, ५०० रूपयांत सिलिंडर, मोफत वीज; राहुल गांधींच्या गुजरातसाठी मोठ्या घोषणा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका सभेला संबोधित केले. ...

“माझी पंतप्रधान बनण्याची इच्छा नाही,” राहुल गांधींच्या भेटीनंतर नितीश कुमारांनी सोडलं मौन - Marathi News | I am not in pm race Nitish Kumar breaks silence after meeting congress Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“माझी पंतप्रधान बनण्याची इच्छा नाही,” राहुल गांधींच्या भेटीनंतर नितीश कुमारांनी सोडलं मौन

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत विरोधक आता सक्रिय झाले आहेत. ...

५०० रुपयांत गॅस सिलिंडर, वीजही फ्री देऊ; राहुल गांधींची गुजरातमध्ये मोठी खैरात... - Marathi News | Rahul Gandhi's poll promises in Gujarat Election: gas cylinder for 500 rupees, electricity will also be given free; Rahul Gandhi's Big announcement in Gujarat... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५०० रुपयांत गॅस सिलिंडर, वीजही फ्री देऊ; राहुल गांधींची गुजरातमध्ये मोठी खैरात...

Rahul Gandhi Manifesto in Gujarat Election: गुजरात हे ड्रग्जचे हब बनले आहे, येथील बंदरातून देशात जाणारे सर्व ड्रग्ज बाहेर पडते. राज्य सरकार त्यावर कारवाई करत नाही, असा आरोपही राहुल यांनी केला. ...

पंतप्रधानांनी द्वेष पसरवून भारताला कमजोर केले; राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | PM Narendra modi weakens India by spreading hate; Rahul Gandhi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांनी द्वेष पसरवून भारताला कमजोर केले; राहुल गांधींचा हल्लाबोल

तीन कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी नव्हे तर उद्योगपतींसाठी होते. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले व मोदींना ताकद दाखवून दिली. ...

Rahul Gandhi : "मोदी सरकारने 23 कोटी लोकांना गरिबीत ढकलले; पीठ, डाळी, तेलाचे भाव गगनाला भिडले" - Marathi News | Congress hallabol rally rahul gandhi attacks pm modi and bjp on inflation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी सरकारने 23 कोटी लोकांना गरिबीत ढकलले; पीठ, डाळी, तेलाचे भाव गगनाला भिडले"

Congress Rahul Gandhi And Modi Government : ईडीच्या कारवाईवरूनही राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला आणि माझी 55 तास चौकशी झाली, असे म्हटले आहे. 55 तास काय, 500 तास, अगदी पाच वर्षे, मला पर्वा नाही असं म्हणत टोला लगावला आहे.  ...

Congress President Election: 'तुम्ही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का?' शशी थरुर स्पष्टचं बोलले... - Marathi News | Congress President Election: 'Will you contest the election for the post of Congress President?' Shashi Tharoor spoke clearly... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का?' शशी थरुर स्पष्टचं बोलले...

Congress President Election: शशी थरूर काँग्रेसच्या G-23 नेत्यांमध्ये आहेत, ज्यांनी पक्ष नेतृत्वात बदलाची मागणी केली होती. ...