लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
संधी मिळाल्यास राहुल गांधी यांच्याकडे भूमिका मांडणार-संजय निरुपम - Marathi News | Sanjay Nirupam will present a position to Rahul Gandhi if given an opportunity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संधी मिळाल्यास राहुल गांधी यांच्याकडे भूमिका मांडणार-संजय निरुपम

काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाबाबत सोशल मीडियावर व पत्रकार परिषद घेत जाहिर नाराजी व्यक्त केली होती ...

राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी भिवंडीतील रस्त्यावर फुलांचा सडा - Marathi News | flowers spread on the streets of bhiwandi to welcome rahul gandhi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी भिवंडीतील रस्त्यावर फुलांचा सडा

राहुल गांधी यांच्या भारत जोडून न्याय यात्रा भिवंडीत दाखल होणार असल्याने शहरात ठिकठिकाणी स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात आली होती. ...

भिवंडीत राहुल गांधी यांच्या स्वागताला काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी ; नागरिकांमध्ये उत्साह - Marathi News | huge crowd of congress workers to welcome rahul gandhi in bhiwandi enthusiasm among citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत राहुल गांधी यांच्या स्वागताला काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी ; नागरिकांमध्ये उत्साह

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शुक्रवारी भिवंडीत दाखल झाली. ...

राहुल गांधी आनंद दिघे यांच्या पुतळ्याजवळ होणार नतमस्तक - Marathi News | Rahul Gandhi will bow near the statue of Anand Dighe at thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहुल गांधी आनंद दिघे यांच्या पुतळ्याजवळ होणार नतमस्तक

कळवा येथे आल्यानंतर राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतील. ...

Rahul Gandhi : "नरेंद्र मोदींनी ओबीसी समाजासाठी काय केले?"; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | Congress Rahul Gandhi slams BJP And Narendra Modi Over OBC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नरेंद्र मोदींनी ओबीसी समाजासाठी काय केले?"; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल

Congress Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

शेतकऱ्यांना कर्जमुक्त, जीएसटीमुक्त करणार: राहुल गांधी, भारत जोडो न्याय यात्रेत आश्वासन - Marathi News | farmers will be debt free and gst free congress rahul gandhi promises in bharat jodo nyay yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना कर्जमुक्त, जीएसटीमुक्त करणार: राहुल गांधी, भारत जोडो न्याय यात्रेत आश्वासन

देशात आपले सरकार आल्यास राज्यातील महाविकास आघाडी असो अथवा राजधानी दिल्लीतील सरकार असो, शेतकऱ्यांसाठी सदैव दरवाजे खुले राहतील, असे राहुल गांधी यांनी सांगितले. ...

काँग्रेस संपविण्याचे काम ठाण्यात आव्हाडांनीच केले, अजितदादा गटाच्या आनंद परांजपेंचा दावा - Marathi News | Anand Paranjpe of Ajit Pawar faction claimed that Jitendra Awhad did the job of ending Congress in Thane. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेस संपविण्याचे काम ठाण्यात आव्हाडांनीच केले, अजितदादा गटाच्या आनंद परांजपेंचा दावा

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आव्हाडांची पत्रकार परिषद ...

४० पैसेवाल्यांनी चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ शेअर केला; पटोलेंकडून 'तो' संपूर्ण Video शेअर - Marathi News | 40 paise wale wrongly shared the video of rahul gandhi; Full video share from Nana Patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० पैसेवाल्यांनी चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ शेअर केला; पटोलेंकडून 'तो' संपूर्ण Video शेअर

सभेदरम्यान राहुल गांधींचा तिरंगी फेटा बांधून सत्कार करण्यात आला. त्यावेळी, अनेकांनी राहुल गांधींना विविध भेटवस्तू देत सन्मान केला ...