लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
ED-CBI मागे लावून खंडणी वसुल केली जाते; इलेक्टोरल बाँड्सवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | Bharat Jodo Nyay Yatra: Extortion is recovered by reversing ED-CBI; Rahul Gandhi's attack on electoral bonds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ED-CBI मागे लावून खंडणी वसुल केली जाते; इलेक्टोरल बाँड्सवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

'नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणूक जिंकू शकत नाही.' ...

आम्ही नरेंद्र मोदींविरोधात नाही, तर एका शक्तीविरोधात लढत आहोत; राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | Bharat Jodo Nyay Yatra: We are not fighting against Narendra Modi, but against a force; Rahul Gandhi's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही नरेंद्र मोदींविरोधात नाही, तर एका शक्तीविरोधात लढत आहोत; राहुल गांधींचा घणाघात

'राजाची आत्मा EVM, CBI, इनकम टॅक्स आणि ED मध्ये.' ...

...म्हणून अखिलेश यादवांची इंडिया आघाडीच्या सभेला अनुपस्थिती; राहुल गांधींना लिहिलं पत्र - Marathi News | Samajwadi Party President Akhilesh Yadav has written a letter to Congress leader Rahul Gandhi as he was unable to attend the All India Aghadi meeting in Mumbai  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :...म्हणून अखिलेश यादवांची इंडिया आघाडीच्या सभेला अनुपस्थिती, वाचा सविस्तर

मुंबईतील ऐतिहासिक अशा शिवाजी पार्कच्या मैदानावर इंडिया आघाडीची सभा होत आहे. ...

काँग्रेस नेते राहुल गांधी शिवाजी पार्कवर दाखल, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी केलं अभिवादन - Marathi News | Congress leader Rahul Gandhi arrived at Shivaji Park, paid his respects at Shiv Sena chief Balasaheb Thackeray's memorial site | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी शिवाजी पार्कवर दाखल, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी केलं अभिवादन

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कवर असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जात अभिवादन केलं. यावेळी राहुल गांधींसोबत त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी ह्यासुद्धा उपस्थित होत्या. ...

"घाबरू नका, संविधान बदलण्याची धमक भाजपामध्ये नाही", राहुल गांधींनी ठणकावले - Marathi News | "Don't be afraid, there is no threat of changing the constitution in BJP", Rahul Gandhi said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"घाबरू नका, संविधान बदलण्याची धमक भाजपामध्ये नाही", राहुल गांधींनी ठणकावले

Bharat Jodo Nyay Yatra: भाजपा सत्तेत येईल व संविधान बदलेल असे काही होणार नाही, भाजपा असे काहीही करू शकत नाहीत आणि त्यांच्यात तेवढी धमकही नाही पण सत्य व हिंदुस्थान आपल्याबाजूने आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.  ...

आजचा दिवस हा तमाम शिवसैनिकांसाठी काळा दिवस; गांधी-ठाकरे सभेवर CM शिंदे संतापले - Marathi News | CM Eknath Shinde criticized the joint sabha between Rahul Gandhi and Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजचा दिवस हा तमाम शिवसैनिकांसाठी काळा दिवस; गांधी-ठाकरे सभेवर CM शिंदे संतापले

उद्धव ठाकरे हे गर्व से कहो हम हिंदू है हे आता कोणत्या तोंडाने म्हणणार असा सवाल शिंदे यांनी विचारला. ...

शिवसैनिकांसाठी काळा दिवस, आज 'गर्व से कहो हम हिंदू हैं' कसं बोलणार; शिंदेंचं टीकास्त्र - Marathi News | chief minister eknath shinde said, Today is a black day for Shiv Sena people over INDIA alliance mega rally in Shivaji Park, mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसैनिकांसाठी काळा दिवस, आज 'गर्व से कहो हम हिंदू हैं' कसं बोलणार - शिंदे

Eknath Shinde On Uddhav Thackeray: काँग्रेसची गेल्या ६३ दिवसांपासून सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा काल मुंबईत पोहोचली आहे. ...

"भारत जोडो न्याय सभेला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना घेऊन सावरकर स्मारकात जावं" - Marathi News | BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Over Rahul Gandhi bharat jodo nyay yatra in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भारत जोडो न्याय सभेला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना घेऊन सावरकर स्मारकात जावं"

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...