लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
राहुल गांधी व २४ पक्षांची आघाडी म्हणजे खिचडी; कोणीच कोणाला मानायला तयार नाही - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Rahul Gandhi and the alliance of 24 parties is Khichdi No one is ready to believe anyone - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधी व २४ पक्षांची आघाडी म्हणजे खिचडी; कोणीच कोणाला मानायला तयार नाही - देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे ऐकतो तेव्हा प्रश्न पडतो ही लोकसभा ची निवडणूक आहे की महापालिका का ग्रामपंचायतची ...

"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार - Marathi News | PM Modi alleges Rahul Gandhi about Adani Ambani financial support Congress hits back at BJP criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; PM मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार

PM Modi vs Rahul Gandhi, Adani Ambani statement: पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच मोदींकडून रोज असत्य विधाने केली जात असल्याचा आरोप ...

नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी - Marathi News | Congress leader Rahul Gandhi has criticized the Prime Minister Narendra Modi-led BJP government over the issue of unemployment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंडिया'चे सरकार बनतंय; १५ ऑगस्टपर्यंत ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी

येत्या ४ तारखेला इंडिया आघाडीचे सरकार बनत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. ...

Rahul Gandhi Vs Modi : मोदींनी प्रचारात अदानी आणि अंबानी आणले...राहुल गांंधींचं उत्तर काय? - Marathi News | Rahul Gandhi Vs Modi : Modi brought Adani and Ambani in the campaign...What is Rahul Gandhi's answer? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Rahul Gandhi Vs Modi : मोदींनी प्रचारात अदानी आणि अंबानी आणले...राहुल गांंधींचं उत्तर काय?

Rahul Gandhi Vs Modi : मोदींनी प्रचारात अदानी आणि अंबानी आणले...राहुल गांंधींचं उत्तर काय? ...

Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी' - Marathi News | Lok Sabha Elections 2024 BJP Amit Shah attacked congress Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'

Lok Sabha Elections 2024 Amit Shah And Rahul Gandhi : भाजपाने पुन्हा एकदा काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान - Marathi News | Lok Sabha Elections 2024 BJP Smriti Irani challenged Rahul Priyanka Gandhi for debate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान

Lok Sabha Elections 2024 Smriti Irani And Rahul-Priyanka Gandhi : अमेठीतील भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी प्रियंका गांधींवर पलटवार करत आव्हान दिलं आहे. ...

अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर... - Marathi News | get money from Adani-Ambani? Rahul Gandhi's precise reply to PM Modi's allegations lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...

Rahul Gandhi vs Narendra Modi: पाच वर्षांपासून उपस्थित करत असलेल्या अंबानी-अदानी या मुद्यावर काँग्रेसच्या शहजाद्याने बोलायचे बंद केले आहे. यामागचे कारण काँग्रेसने जनतेला सांगितले पाहिजे. शहजाद्याने हा मुद्दा उपस्थित न करण्यासाठी काही ‘डील’ केले नाही ...

मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका - Marathi News | Congress leader Rahul Gandhi has criticized Prime Minister Narendra Modi over Mukesh Ambani and Gautam Adani  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदीजी तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? गांधींची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच उद्योगपती अदानी-अंबानी या विषयावर जाहीरपणे भाष्य केले. ...