लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..." - Marathi News | Lok Sabha Election 2024 Rahul Gandhi is ranchhod das on leaving amethi seat says Shivraj Singh Chouhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."

Lok Sabha Election 2024 Shivraj Singh Chouhan And Rahul Gandhi : शिवराज सिंह चौहान य़ांनी राहुल गांधींवर निशाणा साधत खोचक टोला लगावला आहे.  ...

Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान - Marathi News | Lok Sabha Election 2024 Congress also made mistakes it will have to change politics said Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान

Lok Sabha Election 2024 And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी - Marathi News | Ready to hold talks with Prime Minister on any platform, 'India' alliance storm is coming: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या सार्वजनिक चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. ...

'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले - Marathi News | Lok Sabha Elections 2024: 'Ready to discuss with Narendra Modi on any platform', Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले

Lok Sabha Elections Debate: दोन माजी न्यायाधीश आणि एका ज्येष्ठ पत्रकाराने पीएम मोदी आणि राहुल गांधींना एका मंचावर समोरासमोर चर्चेसाठी निमंत्रण पत्रे पाठवली आहेत. ...

नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi on pm narendra modi bjp ed cbi reservation constitution in rashtriya samvidhan sammelan lucknow | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी

Rahul Gandhi : आरक्षण, संविधान, ईडी, सीबीआय यावर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. ...

"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | Narendra Modi will not be Prime Minister, Rahul Gandhi's attack, Lok Sabha Election 2024 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशात भाजपाचा सर्वात मोठा पराभव होणार आहे, असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला.  ...

या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण - Marathi News | Let it be discussed face to face once and for all! Ex-judge's invitation to PM Narendra Modi and Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण

लोकशाही भक्कम होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन लोकूर आणि एपी शाह यांनी हे निमंत्रण पाठवले आहे. ...

द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार - Marathi News | Choose a job, not hate; 'India' will come and provide 30 lakh jobs - Rahul Gandhi video after hindu muslim population report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार

राहुल गांधी यांना विश्वास; 'भाजप'च्या हातातून निवडणूक निसटल्याचा केला दावा ...