राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Lok Sabha Election 2024: भाजपा उद्योगपतींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना करोडपती बनवू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी उपस्थित जनतेला दिले. ...
"आपण राहुल गांधींकडून वदवून घ्या की, ते आयुष्यात कधीही वीर सावरकरांचा अपमान करणार नाहीत. आता त्यांनी निवडणुका आहेत, म्हणून गप्प केले आहे. टाळे ठोकले आहे त्यांना. पण एकदा तरी त्यांच्याकडून असे वदवून घ्या," PM मोदींचं शरद पवारांना आव्हान ...
Fact Check : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नरेंद्र मोदी 4 जून 2024 रोजी पंतप्रधान होणार आहेत असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मात्र हा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे. ...
मोदी म्हणाले, ''चार जून फार दूर नाही. मोदी सरकारची 'हॅट्रिक' होत असल्याचे आज संपूर्ण देश आणि जगालाही माहीत आहे. नव्या सरकारमध्ये मला गरीब, तरुण, महिला आणि शेतकऱ्यांसाठी खूप सारे मोठे निर्णय घ्यायचे आहे. यामुळे मी बाराबंकी आणि मोहनलालगंजमधील लोकांना आ ...