लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
“सोनिया गांधी-राहुल गांधींवरील ED कारवाई सुडबुद्धीने, काँग्रेस डगमगणार नाही”: चेन्नीथला - Marathi News | ramesh chennithala said ed action against sonia gandhi and rahul gandhi is unsensible congress will not waver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सोनिया गांधी-राहुल गांधींवरील ED कारवाई सुडबुद्धीने, काँग्रेस डगमगणार नाही”: चेन्नीथला

Congress Ramesh Chennithala News: काँग्रेस पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवायांना घाबरत नाही. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता एकजूट होऊन या कारवाईचा निषेध करेल, असे रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे. ...

बिहारसाठी ‘इंडिया’ने ६ महिने आधीच थोपटले दंड, तेजस्वी यादव व राहुल गांधी-खरगेंची चर्चा - Marathi News | 'India' slapped a fine for Bihar 6 months in advance, Tejashwi Yadav and Rahul Gandhi-Kharge discuss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारसाठी ‘इंडिया’ने ६ महिने आधीच थोपटले दंड, तेजस्वी यादव व राहुल गांधी-खरगेंची चर्चा

Tejashwi Yadav Mallikarjun Kharge India Alliance: सत्ताबदलासाठी सर्व प्रयत्न करताना जनहित डोळ्यासमोर ठेवून राजकीय धोरणाची निश्चिती करण्यावर या भेटीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण: ईडीचे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र - Marathi News | National Herald case: ED files chargesheet against Sonia Gandhi, Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॅशनल हेरॉल्ड प्रकरण: ईडीचे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र

National Herald Case: आरोपपत्रात काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचीही नावे आरोपी म्हणून समाविष्ट आहेत. ...

सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेस भडकली; देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर उद्या करणार आंदोलन - Marathi News | Congress will hold a big protest outside ED offices across the country tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेस भडकली; देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर उद्या करणार आंदोलन

ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेसने देशभर निषेध करण्याची घोषणा केली आहे. ...

"धमकावण्याचा प्रयत्न...!"; सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध ED ने आरोपपत्र दाखल केल्यावरून काँग्रेस भडकली - Marathi News | national herald case congress angry after ed filed chargesheet against sonia gandhi rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"धमकावण्याचा प्रयत्न...!"; सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध ED ने आरोपपत्र दाखल केल्यावरून काँग्रेस भडकली

महत्वाचे म्हणजे, नॅशनल हेराल्ड प्रकरणात ६६१ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. दिल्ली, मुंबई आणि लखनौ येथील या मालमत्तांचा ताबा घेण्यासाठी संबंधित निबंधकांना (रजिस्टार्स) नोटीसही बजावण्यात आली आहे. ...

PM मोदींच्या गुजरातमधून सुरुवात, काँग्रेसमध्ये नवचैतन्य येणार; राहुल गांधींचा प्लान काय? - Marathi News | congress mp rahul gandhi will start sangathan srijan abhiyan from gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या गुजरातमधून सुरुवात, काँग्रेसमध्ये नवचैतन्य येणार; राहुल गांधींचा प्लान काय?

Congress MP Rahul Gandhi: काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राहुल गांधी एका नवी मोहीम हाती घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

ईडीची सोनिया आणि राहुल गांधींविरोधात मोठी कारवाई; मनी लाँड्रिंगच्या आरोपपत्रात दोघांचेही नाव, लवकरच सुनावणी - Marathi News | ED takes action in National Herald case files chargesheet against Sonia and Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीची सोनिया आणि राहुल गांधींविरोधात मोठी कारवाई; मनी लाँड्रिंगच्या आरोपपत्रात दोघांचेही नाव, लवकरच सुनावणी

२५ एप्रिलला ईडीच्या चार्जशीटवर राऊस अव्हेन्यू कोर्टात सुनावणी होणार ...

विशेष लेख: नुसत्या आत्मपरीक्षणाने काँग्रेसचे प्रश्न संपतील? - Marathi News | Will Congress' problems end with mere introspection? Article by senior journalist Prabhu Chawla | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: नुसत्या आत्मपरीक्षणाने काँग्रेसचे प्रश्न संपतील?

Congress Explained: आशाआकांक्षा आणि न्याय ही दोन गणिते जुळवून दाखवता येत नाहीत तोवर मोदींच्या प्रभावाला खिंडार पाडणे काँग्रेसला जमवता येणार नाही. ...