लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Rahul Gandhi : "चॅम्पियन्सची हीच ओळख, ते मैदानातूनच उत्तर देतात"; विनेशसाठी राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | Rahul Gandhi attack on bjp over Vinesh Phogat entry in paris olympics finals says she gave reply on mat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चॅम्पियन्सची हीच ओळख, ते मैदानातूनच उत्तर देतात"; विनेशसाठी राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल

Rahul Gandhi And Vinesh Phogat : विनेश फोगाटने फायनलमध्ये धडक घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे ...

'वैद्यकीय विम्यातून सरकारने ₹24000 कोटी वसूल केले', GST विरोधात इंडिया आघाडी एकवटली - Marathi News | GST On Health Insurance: 'Modi Govt Collected ₹24 Thousand Crore', India Alliance Unites Against GST On Medical Insurance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वैद्यकीय विम्यातून सरकारने ₹24000 कोटी वसूल केले', GST विरोधात इंडिया आघाडी एकवटली

वैद्यकीय विम्यावरील GST विरोधात मंगळवारी राहुल गांधी आणि शरद पवारांसह सर्व विरोधी खासदारांनी निदर्शने केली. ...

आरोग्य विम्याच्या हप्त्यातून सरकारने वसूल केले २४ हजार कोटी; राहुल गांधींचा गंभीर आरोप - Marathi News | Indi Alliance MPs protested outside Parliament on the issue of GST | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोग्य विम्याच्या हप्त्यातून सरकारने वसूल केले २४ हजार कोटी; राहुल गांधींचा गंभीर आरोप

आरोग्य, जीवन विम्यावरील जीएसटीवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. ...

"मालक नको, भाऊ म्हणा..."; रिटर्न गिफ्ट मिळताच राहुल गांधींनी केला फोन, नेमकं काय घडलं? - Marathi News | Video cobbler return gifts to Congress Rahul Gandhi says dont call me malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मालक नको, भाऊ म्हणा..."; रिटर्न गिफ्ट मिळताच राहुल गांधींनी केला फोन, नेमकं काय घडलं?

Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या आठवड्यात रामचैत यांच्या दुकानात गेले. यावेळी राहुल गांधी यांनी हाताने चप्पल शिवली होती. ...

बांगलादेशबाबत सर्वपक्षीय बैठक... परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संसदेत उत्तर देणार! - Marathi News | all party meeting chaired pm modi on bangladesh crisis issue foreign minister give reply in parliament- | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशबाबत सर्वपक्षीय बैठक... परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संसदेत उत्तर देणार!

S Jaishankar briefs MPs on Bangladesh : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बैठकीत राजकीय पक्षांना बांगलादेशातील सद्यस्थितीची माहिती दिली. ...

20 तारखेला 'मविआ'ची महत्वाची बैठक; जागावाटप अन् मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होणार... - Marathi News | Seat allocation of Mahavikas Aghadi will be done soon; Congress leader mentioned the date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :20 तारखेला 'मविआ'ची महत्वाची बैठक; जागावाटप अन् मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होणार...

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे बैठकीसाठी मुंबईत येणार. ...

चक्रव्यूह भाषण आवडले नाही, माझ्यावर ED छाप्याची तयारी, चहा-बिस्किटांनी स्वागत: राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi big claims that enforcement directorate likely to raid on my places after speech in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चक्रव्यूह भाषण आवडले नाही, माझ्यावर ED छाप्याची तयारी, चहा-बिस्किटांनी स्वागत: राहुल गांधी

‘टू इन वन’ला माझे चक्रव्यूह भाषण आवडले नाही. छापेमारीची तयारी सुरू असल्याचे ईडीच्या अंतर्गत सूत्रांनी मला सांगितले, असे राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले. ...

"काँग्रेस १०० पेक्षा जास्त घरे बांधणार", वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींची मोठी घोषणा - Marathi News | Kerala landslides: Congress to build over 100 houses in landslide-hit Wayanad, says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेस १०० पेक्षा जास्त घरे बांधणार", वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींची घोषणा

Rahul Gandhi on Kerala landslides : राहुल गांधी यांनी भूस्खलनग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे. ...