राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांत तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत. 9 जून रोजी झालेल्या हल्ल्यात 10 भाविकांचा मृत्यू तर 40 जखमी झाले. ...
Rahul Gandhi Criticize Modi Cabinet: तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले नवे केंद्रीय मंत्रिमंडळ हे परिवार मंडळ आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. ...
लोकसभा निवडणूक निकालानंतर ९ जून रोजी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. ...
Rahul Gandhi News: लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पक्षाने उत्तम कामगिरी केली. जे मुद्दे घेऊन ते जनतेत गेले, त्यामुळे भाजपला बहुमत मिळाले नसल्याचे समाधान काँग्रेस नेत्यांना आहे. राहुल यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनविण्यासाठी प्रयत् ...