लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
"तुम्ही माझं घर आणि कुटुंब…’’, राहुल गांधींचं वायनाडच्या जनतेला भावूक पत्र   - Marathi News | "You are my home and family...", Rahul Gandhi's emotional letter to the people of Wayanad   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही माझं घर आणि कुटुंब…’’, राहुल गांधींचं वायनाडच्या जनतेला भावूक पत्र  

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली ... ...

तेलंगणामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ! राहुल गांधी म्हणाले, "जे बोललो, ते करून दाखवलं..." - Marathi News | Farmers' loan waived off in Telangana Rahul Gandhi said, What I said, I did | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ! राहुल गांधी म्हणाले, "जे बोललो, ते करून दाखवलं..."

तेलंगणातील रेवंत रेड्डी सरकारने १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांवरील 31,000 कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ...

राजस्थान विसरलात का?; विद्यार्थ्यांच्या नावावर केवळ राजकारण करतायत राहुल गांधी, भाजपचा पलटवार - Marathi News | Did you forget Rajasthan?; Rahul Gandhi is doing politics only in the name of students, BJP's counterattack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान विसरलात का?; विद्यार्थ्यांच्या नावावर केवळ राजकारण करतायत राहुल गांधी, भाजपचा पलटवार

sudhanshu trivedi hits back on rahul gandhi remarks on paper leak and nta ...

अग्निवीर, NEET अन् आता NET...सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना बसल्या-बसल्या मिळाले मुद्दे - Marathi News | Agniveer, NEET and NET; opposition has got issues to surround the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निवीर, NEET अन् आता NET...सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना बसल्या-बसल्या मिळाले मुद्दे

24 जूनपासून सुरू होणारे संसदेचे अधिवेशन वादळी ठरणार. ...

“शिक्षण संस्थांवर RSS-BJPच्या लोकांचा कब्जा”; NEET-NET पेपरफुटीवरुन राहुल गांधींची टीका - Marathi News | congress rahul gandhi criticized central govt over neet paper leak and ugc net exam cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शिक्षण संस्थांवर RSS-BJPच्या लोकांचा कब्जा”; NEET-NET पेपरफुटीवरुन राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi On NEET-NET Exam: पंतप्रधानांना सरकार चालवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांचे सगळे लक्ष आता लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ...

"आधी कोणाला मारायचं असतं तर..."; वाराणसीतल्या 'त्या' घटनेवरुन राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका - Marathi News | Rahul Gandhi criticism of the incident of throwing slippers at Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आधी कोणाला मारायचं असतं तर..."; वाराणसीतल्या 'त्या' घटनेवरुन राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यावर चप्पल फेकल्याचा दावा करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

"PM मोदींनी युद्ध थांबवले, पण देशातील पेपरफुटी थांबवू शकले नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | UG NEET Paper Leak : "PM Modi stopped war, but could not stop paper leak", Rahul Gandhi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM मोदींनी युद्ध थांबवले, पण देशातील पेपरफुटी थांबवू शकले नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल

"सर्व शैक्षणिक संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहील." ...

राहुल गांधींनी काँग्रेस मुख्यालयात साजरा केला वाढदिवस; मल्लिकार्जुन खरगेंनी भरवला केक... - Marathi News | Rahul Gandhi Birthday: Rahul Gandhi celebrates his birthday at Congress headquarters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी काँग्रेस मुख्यालयात साजरा केला वाढदिवस; मल्लिकार्जुन खरगेंनी भरवला केक...

Rahul Gandhi 54th Birthday : काँग्रेस नेते राहुल गांधी आज आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहेत. ...