लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
'मुझे माफ करना राहुल मेरे भाई...', BJP सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या सिंगरचा अनोखा पक्षप्रवेश - Marathi News | Singer rocky mittal joins congress, sang for rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुझे माफ करना राहुल मेरे भाई...', BJP सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या सिंगरचा अनोखा पक्षप्रवेश

भर मंचावर गाणे गात सिंगरने राहुल गांधी यांची माफी मागितली. ...

काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी; जम्मू काश्मीरात पुन्हा कलम ३७० लागू करण्याचं वचन - Marathi News | Congress-National Conference Alliance; Promise to Restoration of Article 370 in Jammu and Kashmir by NC in Manifesto | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी; जम्मू काश्मीरात पुन्हा कलम ३७० लागू करण्याचं वचन

नॅशनल कॉन्फरन्सने (NC) गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये 'स्वायत्त शासन' बहाल करण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चार केला आणि निवडणुकांपूर्वी या मुद्द्यावर पुन्हा वाद निर्माण झाला. ...

पंतप्रधान मोदींपासून अडचण काय? राहुल गांधी म्हणाले, "अशा व्यक्तीमुळे काही ना काही..." - Marathi News | Congress Leader of Opposition Rahul Gandhi has mentioned about PM Narendra Modi problems. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींपासून अडचण काय? राहुल गांधी म्हणाले, "अशा व्यक्तीमुळे काही ना काही..."

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविषयी बोलत असताना त्यांच्याबद्दलच्या अडचणी सांगितल्या आहेत. ...

राजकारणात येण्याचा निर्णय कधी घेतला? राहुल गांधींनी सांगितली ‘ती’ घटना, म्हणाले... - Marathi News | jammu kashmir assembly election 2024 congress rahul gandhi reaction over when did you decide to join politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारणात येण्याचा निर्णय कधी घेतला? राहुल गांधींनी सांगितली ‘ती’ घटना, म्हणाले...

Congress MP Rahul Gandhi News: यापुढे आता लग्न करण्याचा विचार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राहुल गांधींनी सूचक शब्दांत सकारात्मक उत्तर दिले. ...

Rahul Gandhi : Video - "तुम्ही लग्न कधी करणार आहात?"; काश्मिरी मुलीने राहुल गांधीना विचारला प्रश्न - Marathi News | Video Rahul Gandhi was asked yet again when will he marry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "तुम्ही लग्न कधी करणार आहात?"; काश्मिरी मुलीने राहुल गांधीना विचारला प्रश्न

Rahul Gandhi : दहा मिनिटांच्या या संभाषणात राहुल गांधींनी काश्मिरी विद्यार्थ्यांशी काश्मीरच्या भविष्यापासून मुलींच्या रोजगाराच्या संधींपर्यंत प्रत्येक विषयावर चर्चा केली. ...

कंगना रणौतच्या वक्तव्याने नवा वाद; राहुल गांधींनी BJP च्या धोरणांवर उपस्थित केला प्रश्न, म्हणाले... - Marathi News | Rahul Gandhi on Kangana Ranaut New controversy with Kangana's statement; Rahul Gandhi directly questioned BJP's policies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना रणौतच्या वक्तव्याने नवा वाद; राहुल गांधींनी BJP च्या धोरणांवर उपस्थित केला प्रश्न, म्हणाले...

Rahul Gandhi on Kangana Ranaut : खासदार कंगना रणौतने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्याने मोठा वाद झाला आहे. ...

'जात जनगणना थांबवण्याचा विचार करत असाल, तर...', राहुल गांधींचा PM मोदींवर घणाघात - Marathi News | Rahul Gandhi on Caste Census, Rahul Gandhi attacks PM Modi over caste census | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जात जनगणना थांबवण्याचा विचार करत असाल, तर...', राहुल गांधींचा PM मोदींवर घणाघात

Rahul Gandhi on Caste Census : राहुल गांधी लोकसभा निवडणुकीपासून जात जनगणनेची मागणी करत आहेत. ...

चिराग पासवान यांचा भाजपला घरचा आहेर; राहुल-अखिलेश यांच्या मागणीला समर्थन... - Marathi News | Chirag Paswan on Caste Census; Open support to Rahul-Akhilesh's demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिराग पासवान यांचा भाजपला घरचा आहेर; राहुल-अखिलेश यांच्या मागणीला समर्थन...

Chirag Paswan on Caste Census : चिराग पासवान यांच्या मागणीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. ...