लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार - Marathi News | cm devendra fadnavis reaction over supreme court slams congress mp rahul gandhi about objectionable statement on veer savarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

CM Devendra Fadnavis Replied Congress MP Rahul Gandhi: सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून फटकारले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी - Marathi News | someone like that, even Mahatma Gandhi would be called a servant of the British Supreme Court reprimands Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

'राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार विधाने करू नयेत. खुद्द महात्मा गांधी यांनीही सावरकरांचा सन्मान केला आहे. एवढेच नाही तर, त्यांची आजी इंदिरा गांधी यांनीही त्यांना पत्र लिहिले होते...' ...

स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी खटला तहकूब; पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार - Marathi News | Swatantryaveer Savarkar defamation case adjourned next hearing to be held on May 9 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी खटला तहकूब; पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार

सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी दिलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी, सत्यता, कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी ठराविक कालावधी लागणार ...

हल्ल्यात पाकिस्तानचा हात, हा भारतीय लोकशाहीवर थेट हल्ला; राहुल गांधी आज काश्मीरमध्ये - Marathi News | Pakistan hand in the pahalgam terror attack, a direct attack on Indian democracy; Rahul Gandhi in Kashmir today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हल्ल्यात पाकिस्तानचा हात, हा भारतीय लोकशाहीवर थेट हल्ला; राहुल गांधी आज काश्मीरमध्ये

दहशतवादाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस शुक्रवारी संध्याकाळी देशभरात 'कँडल मार्च' काढणार आहे. ...

सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...” - Marathi News | after all party meeting congress mp rahul gandhi says everyone condemned the pahalgam terror attack and opposition has given full support to the government to take any action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ...

दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली? - Marathi News | Rahul Gandhi calls Amit Shah after terrorist attack; What was discussed? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?

Congress Rahul Gandhi: "सरकारने जबाबदारी घेऊन आता कठोर पावलं उचलावीत आणि अशा घटना रोखाव्यात," अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. ...

'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया - Marathi News | 'Will not spare the guilty, severe punishment...', PM Modi's strong reaction on Pahalgam terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, ज्यात एकाचा मृत्यू झाला तर 12 पर्यटक जखमी झाले. ...

"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल - Marathi News | National Herald case P Chidambaram said there is open misuse of power against the Gandhi family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल

नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाविरुद्ध सत्तेचा गैरवापर होत असल्याचे पी चिदंबरम यांनी म्हटले. ...