राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Larissa Brazil model voter list row: राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दावा केला होता की, एकाच मॉडेलचा फोटो मतदार यादीत तब्बल २२ वेळा वापरण्यात आला असून वेगवेगळ्या नावाने मतदान झाले आहे. अशाप्रकारे हरियाणामध्ये २५ लाखांहून अधिक बोगस मतदार तयार झाल्या ...
Congress Harshwardhan Sapkal News: आता त्याच सदोष मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी वापरल्या जात आहेत, असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ...
Rahul Gandhi Vote Chori Prashant Kishor: विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मतचोरीचा दावा करत आणखी एक बॉम्ब फोडला. राहुल गांधींनी हरयाणा विधानसभा निवडणुकीबद्दल केलेल्या दाव्यावर बोलताना प्रशांत किशोर यांनी सल्ला दिला. ...
राहुल गांधी यांनी उदाहरण देत सांगितले की एका ब्राझिलियन मॉडेलच्या नावावर हरियाणामध्ये तब्बल २२ वेगवेगळ्या ठिकाणी मतदान झाल्याचे दिसून आले आहे. या मॉडेलचे नाव मतदार याद्यांमध्ये आलेच कसे आणि तीच व्यक्ती विविध बूथांवर नोंदवली गेली कशी? ...
राहुल गांधींमुळे निवडणूक जिंकू शकत नाही असं काँग्रेस नेते म्हणतात. बिहारमध्येही राहुल गांधींनी येऊ नये असं तिथल्या नेत्यांना वाटते असा टोला भाजपा नेते किरेन रिजिजू यांनी लगावला. ...