लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका - Marathi News | Union Minister Kiren Rijiju on Saturday launched a scathing attack on Congress leader and Leader of Opposition in Lok Sabha Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ...

"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद? - Marathi News | "The Chief Minister called me, but I told him..."; What was Sharad Pawar's conversation with Devendra Fadnavis? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

निकाल वेगळा लागेल. आम्ही सरकारचा विचार करत नाही. गेल्यावेळी ३०० खासदार रस्त्यावर उतरले. आम्हाला अटक करण्यात आली असंही त्यांनी सांगितले.  ...

'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत - Marathi News | DK Shivakumar RSS Anthem: 'Namaste Sada Vatsale Matrubhume...', Congress Deputy Chief Minister Sings RSS Anthem in Assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत

DK Shivakumar RSS Anthem: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

आधी मनीष तिवारी, आता शशी थरुर; प्रियंका गांधींनी दूर केली या दिग्गज नेत्यांची नाराजी? - Marathi News | First Manish Tewari, now Shashi Tharoor; Has Priyanka Gandhi removed the displeasure of these veteran leaders? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी मनीष तिवारी, आता शशी थरुर; प्रियंका गांधींनी दूर केली या दिग्गज नेत्यांची नाराजी?

काँग्रेस खासदार मनीष तिवारी आणि खासदार शशी थरुर हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. ...

राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न - Marathi News | Rahul Gandhi on Jagdeep Dhankhar: Why does he, who speak openly in Rajya Sabha silent today? Rahul Gandhi raises questions on Jagdeep Dhankhar's silence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न

Rahul Gandhi on Jagdeep Dhankhar: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून मौन बाळगले आहे. ...

विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले... - Marathi News | Special Article: Is theft just theft and is it a scam? How much did the Election Commission say and how much did it hide? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत जे सांगितले गेले आणि जे लपवले गेले त्यामुळे देशाची मान शरमेने खाली गेली आहे, हे कुणीही विसरता कामा नये! ...

तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली - Marathi News | Storm over three bills; Opponents tear up copies, bills sent to joint committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली

गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पदावरून हटविण्याच्या विधेयकांवरून लोकसभेत जोरदार खडाजंगी ...

चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई - Marathi News | Sanjay Kumar caught posting wrong election data; Maharashtra Election Commission takes major action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

संजय कुमार हे लोकनीती-सीएसडीएस संस्थेचे समन्वयक आहेत. सीडीएस ही संस्था निवडणूक डेटा आणि सामाजिक अभ्यास यासाठी ओळखली जाते ...