लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, फोटो

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
युवराजसारखंच मैदानाबाहेरच निवृत्ती घेण्याचं दुर्भाग्य 'या' महान खेळाडूंच्या नशिबी - Marathi News | Unfortunate players to retire out of the field like Yuvraj singh | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :युवराजसारखंच मैदानाबाहेरच निवृत्ती घेण्याचं दुर्भाग्य 'या' महान खेळाडूंच्या नशिबी

राहुल द्रविडच्या भावानेच नाव हटविण्याचा फॉर्म भरुन दिला - Marathi News | Rahul Dravid's brother filled his form to remove the name | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल द्रविडच्या भावानेच नाव हटविण्याचा फॉर्म भरुन दिला

राहुल द्रविडच्या शिष्याची भारतीय संघात निवड - Marathi News | Rahul Dravid's student Shubman Gill selected in Indian senior team | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडच्या शिष्याची भारतीय संघात निवड

राहुल द्रविडबद्दल महान खेळाडू काय म्हणाले, ते पाहा - Marathi News | See what great players said about Rahul Dravid | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडबद्दल महान खेळाडू काय म्हणाले, ते पाहा

क्रिकेटपटू असते फटाके, तर काय असती त्यांची नावे ? - Marathi News | Cricketer would fire, what would be their names? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटपटू असते फटाके, तर काय असती त्यांची नावे ?

महेंद्रसिंह धोनीचा विक्रम! - Marathi News | Mahendra Singh Dhoni's record! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंह धोनीचा विक्रम!

भारतासाठी इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना कठिण - Marathi News | The first match against England is difficult for India | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतासाठी इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना कठिण

आयुष्याच्या खेळपट्टीवरची अभेद्य जोडी; अशी आहे 'द वॉल'ची लव्ह स्टोरी - Marathi News | beautiful love story of former indian cricketer rahul dravid and dr vijeta pendharkar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयुष्याच्या खेळपट्टीवरची अभेद्य जोडी; अशी आहे 'द वॉल'ची लव्ह स्टोरी