लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
भारताला चॅम्पियन बनवणाऱ्या द्रविडचं 'पुढचं पाऊल', IPL मधील चॅम्पियन्स संघाला क्रिकेटचे धडे देणार - Marathi News | team india's former head coach Rahul Dravid may return to Rajasthan Royals as head coach, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला चॅम्पियन बनवणाऱ्या द्रविडचं 'पुढचं पाऊल', IPL मधील संघाला क्रिकेटचे धडे देणार

Rahul Dravid Latest News : प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला. ...

सचिन नाही, 'या' भारतीय फलंदाजासमोर शोएब अख्तर 'फुस्स' व्हायचा, बाद करण्यासाठी तर घाम फुटायचा! - Marathi News | Not Sachin, Shoaib Akhtar used to be flustered in front of rahul dravid shoaib akhtar and rahul dravid rivalry india vs pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन नाही, 'या' भारतीय फलंदाजासमोर शोएब अख्तर 'फुस्स' व्हायचा, बाद करण्यासाठी तर घाम फुटायचा!

एकदा शोएब अख्तरने स्वतःच याचा खुलासा केला होता की, सचिन तेंदुलकर (Sachin Tendulkar) सारख्या महान फलंदाजाला बाद करणे, एक वेळ सोपे होते. पण... ...

गौतम गंभीरला मिळणार पर डे 21 हजार रुपये, किती असेल संपूर्ण सॅलरी? द्रविडला किती मिळायची? - Marathi News | india cricket coach Gautam Gambhir will get 21 thousand rupees per day, how much will be the full salary? How much should Dravid get | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरला मिळणार पर डे 21 हजार रुपये, किती असेल संपूर्ण सॅलरी? द्रविडला किती मिळायची?

टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा कार्यकाळ 27 जुलैपासून सुरू होईल. ...

BLOG: राहुल द्रविडच्या वाटेनं निघालाय गौतम गंभीर, 'कॅप्टन कूल' धोनीला ही 'किमया' जमेल? - Marathi News | Cricket Blog Gautam Gambhir replaces Rahul Dravid as Head Coach of Team India but will Captain Cool MS Dhoni perform that magic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BLOG: राहुल द्रविडच्या वाटेनं निघालाय गौतम गंभीर, 'कॅप्टन कूल' धोनीला ही 'किमया' जमेल?

Gautam Gambhir MS Dhoni Team India: धोनी उत्तम क्रिकेटपटू आहेच, पण त्याच्याकडे अशी एक गोष्ट नाही, जी गौतम गंभीरकडे आहे. ती गोष्ट म्हणजे... ...

'गुरू' द्रविडच्या पावलावर रोहितचं पाऊल; सपोर्ट स्टाफसाठी हिटमॅनने दाखवला दिलदारपणा! - Marathi News | t20 world cup 2024 winner team india Rohit Sharma raised his voice and said support staff shouldn't get such less mone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'गुरू' द्रविडच्या पावलावर रोहितचं पाऊल; सपोर्ट स्टाफसाठी हिटमॅनने दाखवला दिलदारपणा

कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वातील टीम इंडियाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ जिंकला. ...

किती असेल भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीरची सॅलरी? राहुल द्रविडपेक्षा जास्त मिळणार की कमी? - Marathi News | What will be the salary of new coach of the Indian team Gautam Gambhir more or same as rahul dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किती असेल भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीरची सॅलरी? राहुल द्रविडपेक्षा जास्त मिळणार की कमी?

बीसीसीआयने मंगळवारी (9 जुलै) गौतम गंभीरच्या नावाची भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली. आता द्रविडच्या जागी आलेल्या या दिग्गजाची सॅलरी किती असेल? द्रवीच्या सॅलरी एवढी की कमी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...

"आमची लेक तुम्हाला खूप मिस करेल", Rahul Dravid साठी रोहितच्या पत्नीची खास पोस्ट - Marathi News | Rohit Sharma's wife Ritika Sajdeh made a special post for Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमची लेक तुम्हाला खूप मिस करेल", Rahul Dravid साठी रोहितच्या पत्नीची खास पोस्ट

रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह हिने राहुल द्रविड यांच्यासाठी एक खास पोस्ट केली. ...

दिलदार द्रविड! बक्षिसातील अडीच कोटी घेण्यास नकार; सिद्धूंनी दिग्गजाला सलाम ठोकला - Marathi News | t20 world cup winnet team india coach Rahul Dravid has been praised by Navjot Singh Sidhu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिलदार द्रविड! बक्षिसातील अडीच कोटी घेण्यास नकार; सिद्धूंनी दिग्गजाला सलाम ठोकला

राहुल द्रविड यांच्या एका निर्णयाने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले. ...