लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
Birthday Special: राहुल द्रविडच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या पाच रोचक गोष्टी - Marathi News | Five interesting things about Rahul Dravid | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :Birthday Special: राहुल द्रविडच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या पाच रोचक गोष्टी

[1:31 PM, 1/11/2018] Lokmat Digambar: ...

पदार्पणातच निवृत्त झाला होता 'द वॉल' राहुल द्रविड, जाणून घ्या अशाच काही रंजक गोष्टी - Marathi News | happy birthday rahul dravid, some interesting facts about the wall | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पदार्पणातच निवृत्त झाला होता 'द वॉल' राहुल द्रविड, जाणून घ्या अशाच काही रंजक गोष्टी

भारतीय संघाच्या फलंदाजीचा भिंत म्हणून ओखळला गेलेला महान फलंदाज राहुल द्रविड याचा आज 45 वा वाढदिवस. आज त्याच्या अनेक गाजलेल्या आणि लक्षात राहिलेल्या खेळींची आठवण केली जात आहे ...

मुलाकडून राहुल द्रविडला बर्थडे गिफ्ट, तुम्हालाही वाटेल अभिमान - Marathi News | Birthday gift to Rahul Dravid from son, you will feel proud | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुलाकडून राहुल द्रविडला बर्थडे गिफ्ट, तुम्हालाही वाटेल अभिमान

उद्या आपला 45 वा वाढदिवस साजरा करत असलेल्या राहुल द्रविडला समितकडून हे खास बर्थडे गिफ्ट समजलं जात आहे. ...

द्रविडसारखा प्रशिक्षक नियुक्त करा, माजी कर्णधार रमीझ राजाचा पाकला सल्ला - Marathi News |  Appoint a coach like Dravid, the captain of the former captain Rameez Raja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडसारखा प्रशिक्षक नियुक्त करा, माजी कर्णधार रमीझ राजाचा पाकला सल्ला

१९ वर्षांखालील संघासाठी भारताचा महान खेळाडू राहुल द्रविडसारखा प्रशिक्षक नियुक्त करा, असा सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला दिला आहे. आपणही बीसीसीआयच्या दिशेने जायला हवे, असेही त्याने सांगितले. ...

युवांनी लवकर भारत ‘अ’ संघात स्थान मिळवावे - Marathi News | Youngsters should get in place in India 'A' team early | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवांनी लवकर भारत ‘अ’ संघात स्थान मिळवावे

मुंबई : ‘१९ वर्षांखालील भारतीय संघातील अनेक युवा खेळाडू शानदार असून त्यांच्यात गुणवत्ता ठासून भरली आहे. ...

... आणि राहुल द्रविडचा साधेपणा पुन्हा एकदा दिसून आला, फोटो सोशल मीडियात व्हायरल  - Marathi News | ... and the simplicity of Rahul Dravid was once again seen, photo viral in social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... आणि राहुल द्रविडचा साधेपणा पुन्हा एकदा दिसून आला, फोटो सोशल मीडियात व्हायरल 

फक्त क्रिकेटमध्येच नाही तर व्यकीगत आयुष्यात किंवा समाजात वावरताना सुद्धा एका साध्या- सरळ गृहस्थाप्रमाणे राहतो. याचे साधे उदाहरण द्यायचे म्हटले, तर सध्या राहुल द्रविडचा रांगेत उभा असलेला एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ...

महेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविडवर संतापला एस. श्रीसंत, बीसीसीआयवर आरोप लावल्यानंतर श्रीसंत पुन्हा चर्चेत - Marathi News | Mahendra Singh Dhoni and Rahul Dravid Sreesanth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविडवर संतापला एस. श्रीसंत, बीसीसीआयवर आरोप लावल्यानंतर श्रीसंत पुन्हा चर्चेत

बीसीसीआयवर आरोप लावल्यानंतर श्रीसंत पुन्हा एकदा मीडियामध्ये चर्चेत आहे. आता त्याने माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनीवर आरोप लावले आहेत. ...

आजचे तरुण क्रिकेटपटू विराटची कॉपी करतात त्याचीच मला भीती वाटते - राहुल द्रविड - Marathi News | Young cricketers try to get virat thats my real fear -rahul dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजचे तरुण क्रिकेटपटू विराटची कॉपी करतात त्याचीच मला भीती वाटते - राहुल द्रविड

भारतीय क्रिकेट संघाची मैदानावरील आक्रमकता आजच्या तरुण क्रिकेटप्रेमींना भावतेय. पण भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचे मत बिलकुल याउलट आहे. ...