राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
शरद पवार यांनी धोनीचं तोंडभरुन कौतुक करताना झारखंडने दिलेला उत्तम कर्णधार म्हणजे महेंद्रसिंग धोनी असं म्हटलं आहे. देशाच्या क्रिकेटचं नाव धोनीने जगभरात नेलं असल्याची कौतुकाची थापही त्यांनी यावेळी दिली. ...
भारतीय फलंदाजीची अभेद्य भिंत म्हणून कारकीर्द गाजवणारा राहुल द्रविड गुरुवारी ४५ वर्षांचा झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर द्रविडने उदयोन्मुख क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी भारताच्या ज्युनिअर संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वी ...
भारतीय संघाच्या फलंदाजीचा भिंत म्हणून ओखळला गेलेला महान फलंदाज राहुल द्रविड याचा आज 45 वा वाढदिवस. आज त्याच्या अनेक गाजलेल्या आणि लक्षात राहिलेल्या खेळींची आठवण केली जात आहे ...