लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
कधी कधी तुम्हाला थोड्या नशिबाची गरज असते : राहुल द्रविड - Marathi News | Sometimes you need a little luck : Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कधी कधी तुम्हाला थोड्या नशिबाची गरज असते : राहुल द्रविड

२९ जूनला बार्बाडोस येथे अंतिम फेरीत नशिबाची आशा बाळगणे आणि निश्चित प्रक्रियेवर स्थिर राहणे संघासाठी किती महत्त्वाचे होते याची आठवण द्रविड यांनी बुधवारी केली.   ...

चांगला पैसा मिळाला तर मीच ते काम करेन; द्रविडचा रिप्लाय चर्चेत - Marathi News | Rahul Dravid On His Biopic If Money Is Good I Will Play My Role It Self | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चांगला पैसा मिळाला तर मीच ते काम करेन; द्रविडचा रिप्लाय चर्चेत

द्रविडच्या क्रिकेटमधील चढ उताराच्या प्रवासावर एक झक्कास चित्रपट होईल. चॅम्पियन कोचनं यावर मजेशीर अंदाजात दिला रिप्लाय ...

बाप तसा बेटा! समित द्रविडचा वडिलांच्या शैलीत षटकार; चाहत्यांना आठवला 'द वॉल' Video - Marathi News | Rahul Dravid's son Samit dravid in the KSCA Maharaja Trophy, watch here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप तसा बेटा! समित द्रविडचा वडिलांच्या शैलीत षटकार; चाहत्यांना आठवला 'द वॉल' Video

samit dravid maharaja trophy : समित द्रविडचा जबरदस्त षटकार.  ...

रोहित-विराटसह टीम इंडियातील स्टार क्रिकेटर्स अहंकारी आहेत का? द्रविडनं शेअर केली आतली गोष्ट - Marathi News | Star cricketers like Rohit-Virat have egos? Dravid shared the inside story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराटसह स्टार क्रिकेटर्स अहंकारी असतात? द्रविडनं शेअर केली आतली गोष्ट

क्रिकेटर्सचा तगडा फॅन फॉलोअर्स आहे. कधी कधी लोक असा विचार करतात की, सुपरस्टार झाल्यामुळे ते अंहकारी असतील ...

Rohit Sharma, IND vs SL: भारत हरला; पण रोहित शर्माच्या खेळीने केला खास पराक्रम, द्रविडला टाकलं मागे - Marathi News | IND vs SL 2nd ODI Team India lost against Sri Lanka but Rohit Sharma achieves special feat as he overtakes Rahul Dravid in most runs in odi by Indian | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: भारत हरला; पण रोहित शर्माच्या खेळीने केला खास पराक्रम, द्रविडला टाकलं मागे

Rohit Sharma Record, IND vs SL: रोहित शर्माने ५ चौकार, ४ षटकारांच्या मदतीने ठोकल्या ६४ धावा ...

Paris Olympic 2024 : WHAT A MATCH! तब्बल ५८ मिनिटे भारताचा संघर्ष! पण अखेरच्या २ मिनिटांत सामना फिरवला - Marathi News |  Paris Olympic 2024 india vs argentina hockey olympics match ended in 1-1 draw    | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :WHAT A MATCH! ५८ मिनिटे भारताचा संघर्ष! पण अखेरच्या २ मिनिटांत सामना फिरवला

india vs argentina hockey : भारताचा हॉकी संघ आपल्या दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाशी भिडला.  ...

बाप तसा बेटा! Rahul Dravid चा लेक ट्वेंटी-२० लीग खेळणार; पण केवळ 'इतके'च पैसे मिळणार - Marathi News | Former Team India player Rahul Dravid's son Samit Dravid will play in KSCA T20 Mysore Warriors  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप तसा बेटा! Rahul Dravid चा लेक ट्वेंटी-२० लीग खेळणार; केवळ इतकेच पैसे मिळणार

Maharaja Trophy KSCA T20 : विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला बीसीसीआयने १२५ कोटी रूपयांचे बक्षीस दिले. ...

...तर तुम्हीही त्यांना शिव्या घाला; भारताच्या युवा खेळाडूनं सांगितला Rahul Dravid चा रूद्रावतार - Marathi News | Team India player Abhishek Sharma has made a big revelation about Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर तुम्हीही त्यांना शिव्या घाला; भारताच्या युवा खेळाडूनं सांगितला द्रविडचा रूद्रावतार

Abhishek Sharma Latest News : अभिषेक शर्माने राहुल द्रविड यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ...