लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
 'द वॉल' राहुल द्रविडला आयसीसीचा  'हॉल ऑफ फेम ' - Marathi News | Rahul Dravid to be inducted into ICC's Hall of Fame | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : 'द वॉल' राहुल द्रविडला आयसीसीचा  'हॉल ऑफ फेम '

आतापर्यंत क्रिकेटला दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल द्रविडचा हा सत्कार करण्यात आला. क्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे. ...

सचिन, कोहलीला मागे टाकून अश्विन द्रविडशी बरोबरी करण्यासाठी सज्ज - Marathi News | R.Ashwin Ready to equate with Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन, कोहलीला मागे टाकून अश्विन द्रविडशी बरोबरी करण्यासाठी सज्ज

अश्विन हा एक फिरकीपटू आहे, त्याने सचिन आणि कोहलीला कधी मागे टाकले, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचबरोबर तो द्रविडशी कशी बरोबरी करू शकतो, याचाही अंदाज तुम्हाला येत असेल. ...

Asia Cup 2018 : महेंद्रसिंह धोनीला खुणावतोय तेंडुलकर, द्रविड, गांगुली यांचा 'हा' विक्रम - Marathi News | Asia Cup 2018: Mahendra Singh Dhoni 95 runs short of reaching 10,000 ODI runs for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : महेंद्रसिंह धोनीला खुणावतोय तेंडुलकर, द्रविड, गांगुली यांचा 'हा' विक्रम

Asia Cup 2018: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आशिया चषक स्पर्धेत एक विक्रम खुणावत आहे. त्याला सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या दिग्गजांच्या पंगतीत बसण्याची संधी आहे. ...

महेंद्रसिंह धोनीचा विक्रम! - Marathi News | Mahendra Singh Dhoni's record! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंह धोनीचा विक्रम!

IND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर - Marathi News | IND vs PAK: MS Dhoni overtakes Rahul Dravid to become the second most capped Indian | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर

IND vs PAK: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत एक वेगळा विक्रम नावावर केला. ...

पराभवातून टीम इंडियाने धडा घ्यायला हवा - राहुल द्रविड - Marathi News | Team India will make a lesson from defeat: Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभवातून टीम इंडियाने धडा घ्यायला हवा - राहुल द्रविड

सर्वोत्कृष्ट संघ कोणता, हे ठरविण्यात मला किंचितही रुची नाही. ...

India vs England 5th Test: 'द वॉल' अबाधित; विराट कोहलीला विक्रम मोडण्यात अपयश - Marathi News | India vs England 5th Test: Virat Kohli fails to break rahul dravid records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 5th Test: 'द वॉल' अबाधित; विराट कोहलीला विक्रम मोडण्यात अपयश

India vs England 5th Test: भारताच्या इग्लंड दौऱ्यावर कर्णधार विराट कोहलीने एकट्याने फलंदाजांची सर्व जबाबदारी स्वीकारत अनेक विक्रम मोडले. मात्र, पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत शुन्यावर बाद झाल्याने त्याला महान फलंदाज राहुल द्रविड याचा विक्रम मोडता आला ना ...

द्रविडशी चर्चा केल्याने मिळाला दिलासा - विहारी - Marathi News | Dissatisfaction with Dravid talks - Vihari | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडशी चर्चा केल्याने मिळाला दिलासा - विहारी

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाआधी तणावात असलेल्या हनुमा विहारी याने राहुल द्रविड याच्याशी फोनवरून चर्चा केल्याने दिलासा मिळून इंग्लंडविरुद्ध अर्धशतक ठोकताना भारताला संकटातून बाहेर काढू शकल्याचे म्हटले आहे. ...