लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
चौकशीनंतर राहुल द्रविडपुढे बीसीसीआय बॅकफूटवर - Marathi News | BCCI on backfoot after Rahul Dravid's inquiry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चौकशीनंतर राहुल द्रविडपुढे बीसीसीआय बॅकफूटवर

या चौकशीनंतर बीसीसीआयचे अधिकारी नरमले असल्याचेच पाहायला मिळाले. ...

सीओएने केला द्रविडचा बचाव - Marathi News | COA defends Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सीओएने केला द्रविडचा बचाव

दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडने गुरुवारी परस्पर हितसंबंधाच्या मुद्यावर बीसीसीआयचे नैतिक अधिकारी डी. के. जैन यांच्यापुढे आपली बाजू मांडली. ...

टीम इंडियाचा 'जंटलमन' भाजपात जाणार? जेपी नड्डांनी घेतली भेट - Marathi News | BJP Working President JP Nadda meets veteran cricketer Rahul Dravid at latter's residence in Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा 'जंटलमन' भाजपात जाणार? जेपी नड्डांनी घेतली भेट

निवडणुक आयोगानं शनिवारी पत्रकार परिषद घेऊन हरयाणा आणि महाराष्ट्र राज्यांसह कर्नाटकातील पोट निडवणुकाच्या तारखा जाहीर केल्या. ...

द्रविड म्हणजे शुद्ध घी, तर शास्त्री म्हणजे डालडा; बीसीसीआयच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट - Marathi News | Rahul Dravid is pure ghee, while Ravi Shastri is Dalda; Comment from the fan on the BCCI photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविड म्हणजे शुद्ध घी, तर शास्त्री म्हणजे डालडा; बीसीसीआयच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

बीसीसीआयने आपल्या ट्विटवर पोस्ट केला. त्यावेळी चाहत्यांनी शास्त्री यांची चांगलीच हुर्यो उडवल्याचे पाहायला मिळाले. ...

राहुल द्रविडला प्रशिक्षकपद का सोडावं लागलं, जाणून घ्या कारण... - Marathi News | why Rahul Dravid had to quit coaching Indian juniors teams | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडला प्रशिक्षकपद का सोडावं लागलं, जाणून घ्या कारण...

'दी वॉल' राहुल द्रविड भारत A आणि 19 वर्षांखालील संघांचे प्रशिक्षकपद सोडणार - Marathi News | Rahul Dravid set to be replaced as India A and U-19 head coach after taking over at NCA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'दी वॉल' राहुल द्रविड भारत A आणि 19 वर्षांखालील संघांचे प्रशिक्षकपद सोडणार

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड भारत A आणि 19 वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होणार आहे. ...

राहुल द्रविड हाजिर हो... हितसंबंध जपण्याच्या मुद्यावरून बीसीसीआयचे फर्मान  - Marathi News | Conflict Conundrum: Rahul Dravid Asked To Depose Before Ethics Officer On September 26 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड हाजिर हो... हितसंबंध जपण्याच्या मुद्यावरून बीसीसीआयचे फर्मान 

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. ...

फलंदाजी प्रशिक्षक बनलेले विक्रम राठोड आहेत तरी कोण... - Marathi News | know about Vikram Rathod, who is a batting coach | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :फलंदाजी प्रशिक्षक बनलेले विक्रम राठोड आहेत तरी कोण...