लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
Breaking : राहुल द्रविडबाबत BCCIचा मोठा निर्णय, हितसंबंध जपण्याचे प्रकरण  - Marathi News | Breaking : Rahul Dravid cleared of conflict of interest charges by BCCI ethics officer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : राहुल द्रविडबाबत BCCIचा मोठा निर्णय, हितसंबंध जपण्याचे प्रकरण 

बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीच्या अधिकाऱ्यांनी द्रविडला नोटीस बजावली होती. ...

द्रविडला का पाठवली बीसीसीआयने नोटीस, कोणाबरोबरचे संबंध भोवले, जाणून घ्या.. - Marathi News | why BCCI sent notice to Rahul Dravid, whose relationship it was with ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडला का पाठवली बीसीसीआयने नोटीस, कोणाबरोबरचे संबंध भोवले, जाणून घ्या..

त्यामुळे द्रविड भारताच्या खेळाडूंना मार्गदर्शन करू शकत नाही, असे बीसीसीआयला वाटते. ...

राहुल द्रविडच्या भवितव्याबाबत थोड्याच वेळात होणार निर्णय, सुनावणी संपली - Marathi News | Decision to be made shortly about Rahul Dravid's future | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडच्या भवितव्याबाबत थोड्याच वेळात होणार निर्णय, सुनावणी संपली

द्रविड परस्पर हितसंबंध जपत आहे, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.  ...

अजिंक्य रहाणेला वन डे संघात कमबॅक करण्याचा विश्वास; चौथ्या स्थानासाठी दावेदारी! - Marathi News | Ajinkya Rahane says he is confident of making a comeback in Team India ODI side with consistency in Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेला वन डे संघात कमबॅक करण्याचा विश्वास; चौथ्या स्थानासाठी दावेदारी!

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या प्रश्नानं चांगलच भेडसावलं होतं. त्याचा फटकाही टीम इंडियाला बसला होता. ...

दादा की दिवानगी! सौरव गांगुलीचा 'हा' फोटो होतोय वायरल - Marathi News | This photo of Sourav Ganguly is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दादा की दिवानगी! सौरव गांगुलीचा 'हा' फोटो होतोय वायरल

एका सेल्फीमध्ये एवढ्या व्यक्ती कशा दिसत आहेत, हा प्रश्नदेखील चाहत्यांना पडला होता. ...

परस्पर हितसंबंध जपल्यामुळे 'जंटलमन' राहुल द्रविडला बीसीसीआयने बोलावले - Marathi News | BCCI notice to 'gentleman' Rahul Dravid; N. Srinivasan's great position in the company | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :परस्पर हितसंबंध जपल्यामुळे 'जंटलमन' राहुल द्रविडला बीसीसीआयने बोलावले

द्रविड हा बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांच्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर असल्याचे समोर आले आहे. ...

गांगुली आणि द्रविड यांच्यादरम्यान होणार चर्चा; क्रिकेटच्या भविष्यातील योजनांबाबत रणनीती - Marathi News | Discussion between Ganguly and Dravid; Strategies for future plans of cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गांगुली आणि द्रविड यांच्यादरम्यान होणार चर्चा; क्रिकेटच्या भविष्यातील योजनांबाबत रणनीती

द्रविडने जुलैमध्ये एनसीएचे प्रमुखपद सांभाळले. ...

India vs South Africa, 3rd Test : रोहित शर्मा-अजिंक्य रहाणे ही जोडी ठरली संकटमोचक; पाहा आकडेवारी - Marathi News | India vs South Africa, 3rd Test : Ajinkya Rahane & Rohit Sharma joint 6th highest for the 4th wkt after a pair has come in at 40/3 or worse | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 3rd Test : रोहित शर्मा-अजिंक्य रहाणे ही जोडी ठरली संकटमोचक; पाहा आकडेवारी

3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. ...