लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
विश्वचषकाच्या संघातून डच्चू मिळाल्यावर अजिंक्य राहणेने केली होती 'ही' स्पेशल गोष्ट - Marathi News | The special thing that Ajinkya Rahane did when he got a out from the World Cup squad. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकाच्या संघातून डच्चू मिळाल्यावर अजिंक्य राहणेने केली होती 'ही' स्पेशल गोष्ट

विश्वचषकाच्या संघात स्थान न मिळाल्यावर रहाणे खचून गेला नाही, तर त्याने एक खास गोष्ट केली. या गोष्टीचा फायदा अजिंक्यला झाला. ...

सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्यामध्ये होणार खास बैठक; 'या' दोन गोलंदाजांच्या भविष्यावर करणार चर्चा - Marathi News | Special meeting will be held between Sourav Ganguly and Rahul Dravid; We will discuss the future of these two bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्यामध्ये होणार खास बैठक; 'या' दोन गोलंदाजांच्या भविष्यावर करणार चर्चा

काही दिवसांपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर दुखापतग्रस्त झाला होता. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला आता आयपीएलही खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे. ...

मनीष पांडे अन् अश्रिता शेट्टी यांच्या रिसेप्शनचा थाटच न्यारा... - Marathi News | Actress Ashrita Shetty and cricketer Manish Pandey recently hosted a wedding reception for close friends and relatives | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मनीष पांडे अन् अश्रिता शेट्टी यांच्या रिसेप्शनचा थाटच न्यारा...

राहुल द्रविडच्या मुलाची अष्टपैलू कामगिरी, द्विशतकासह घेतल्या तीन विकेट्स - Marathi News | Rahul Dravid's Son Samit Scores Double-century In KSCA U-14 Inter-zonal Tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडच्या मुलाची अष्टपैलू कामगिरी, द्विशतकासह घेतल्या तीन विकेट्स

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या 14 वर्षांखालील आंतर विभागीय स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केली. ...

जसप्रीत बुमराहची तंदुरुस्ती चाचणी घेण्यास राहुल द्रविडच्या NCAचा नकार - Marathi News | Rahul Dravid-led NCA refuses to conduct Jasprit Bumrah's fitness test, here's why | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहची तंदुरुस्ती चाचणी घेण्यास राहुल द्रविडच्या NCAचा नकार

सप्टेंबर महिन्यात बुमराहनं पाठिच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे माघार घेतली होती. त्यानंतर त्याला तीन मालिकांना मुकावे लागले आहे. ...

अमित शाह यांचे चिरंजीव जय शाहसाठी BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची फलंदाजी! - Marathi News | BCCI president Sourav Ganguly batting for Amit Shah's son Jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमित शाह यांचे चिरंजीव जय शाहसाठी BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची फलंदाजी!

सचिन तेंडुलकरच्या मुलानं क्रिकेट खेळू नये, हा कोणता नियम.. ...

IPL संघमालकांचं हे वागणं बरं नव्हं! राहुल द्रविडनं व्यक्त केली नाराजी - Marathi News | IPL teams 'missing a trick' by not using more Indian coaches - Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL संघमालकांचं हे वागणं बरं नव्हं! राहुल द्रविडनं व्यक्त केली नाराजी

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढच्या हंगामाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ...

सचिन, द्रविड, कोहली आणि पुजारा यांचा कसोटी शतकांनुसार क्रम लावावा, केबीसीमध्ये विचारला प्रश्न... - Marathi News | Sachin Tendulkar, Rahul Dravid, Virat Kohli and Cheteshwar Pujara should be ranked in the Test century, the question asked at KBC ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन, द्रविड, कोहली आणि पुजारा यांचा कसोटी शतकांनुसार क्रम लावावा, केबीसीमध्ये विचारला प्रश्न...

ज्या खेळाडूची कमी शतके आहेत त्याच्यापासून सुरुवात करून ज्याची जास्त शतके आहेत, तोपर्यंत हा चढता क्रम लावावा, असे सांगण्यात आले होते. ...