राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
rahul dravid prediction : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील (India vs England) विजयानंतर भारतीय संघाचं (Team India) क्रीडा विश्वात कौतुक केलं जात आहे. ...
Ind Vs Eng 2021 3rd test pink ball live score Ishant Sharma : भारतीय गोलंदाज इशांत शर्मा ( Ishant Sharma) याच्यासाठी खास आहे. दिग्गज कपिल देव ( Kapil Dev) यांच्यानंतर १०० कसोटी सामना खेळणारा इशांत हा भारताचा दुसरा जलदगती गोलंदाज आहे. ...
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडनं पहिल्या कसोटीत ७ विकेट राखून विजय मिळवला. कर्णधार जो रूटनं खणखणीत द्विशतक झळकावले आणि दुसऱ्या कसोटीतही तो शतकाच्या उंबरठ्यावर आहे. ...