राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
IPL 2021: आयपीएलच्या लिलावात जिथं परदेशी खेळाडूंवर कोटयवधींची बोली लागते आणि पाण्यासारखा पैसा ओतला जातो. तर भारतीय खेळाडूंना तितकासा भाव दिला जात नाही. पण कमी रकमेत खरेदी केलेल्या खेळाडूंनीच यंदाच्या सीझनमध्ये धुमाकूळ घातला आहे. ...
सोशल मीडियावर सध्या राहुल द्रविडचा ( Rahul Dravid) इंदिरानगरचा गुंडा हा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत राहुल द्रविड जसा आहे त्याच्या परस्पर विरोधी वागताना दिसत आहे ...
रांचीतून आलेला माही पहिल्या चार सामन्यांत केवळ ( ०, १२, ७* व ३) २२ धावाच करू शकला होता. अशात त्याला पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत संधी मिळेल की नाही, याचीही हमी नव्हती. ...
भारतीय क्रिकेट संघात मागील चार महिन्यांत जवळपास १० युवा खेळाडूंनी पदार्पण केलं. या सर्वांनी दणक्यात पदार्पण केल्यानं त्यांच्या यशाचे श्रेय आयपीएलला दिले जात आहे. पण... ...
भारतीय संघानं कोलकाता कसोटीत २००१साली आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या जबड्यात हात घालून विजयाचा घास खेचून आणला होता, इतिहास हा सामना कधीच विसरणार नाही. ...
rahul dravid prediction : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील (India vs England) विजयानंतर भारतीय संघाचं (Team India) क्रीडा विश्वात कौतुक केलं जात आहे. ...