राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
संघातील आता जे सिनियर खेळाडू आहेत, त्यांनी कारकिर्दीच्या सुरूवातीला भरपूर धावा केल्या आणि आपल्या संघातील संधीसाठी वाट पाहिली, असंही द्रविड म्हणाला. ...
India vs South Africa, 3rd Test : दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या कसोटीत जबदरस्त कमबॅक करताना भारताविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. सेंच्युरियनवर भारतानं ११३ धावांनी विजय मिळवला होता, परंतु जोहान्सबर्गवर आफ्रिकेनं ७ विकेट्स राखून टीम इंडियाला पराभूत क ...
सचिननं नुकताच त्याचा ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन संघ जाहीर केला आणि त्यात महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली व दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनसह भारताची वॉल राहुल द्रविड याचेही नाव नाहीय. ...