राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
Rahul Dravid got angry at a Pakistani journalist : वृद्धिमान साहा आणि पत्रकार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर BCCIला जाग आली आणि त्यांनी भारतीय क्रिकेटपटूला धमकावणाऱ्या पत्रकारावर कारवाईची तयारी दाखवली. ...
Wriddhiman Saha Rahul Dravid : स्वत:चे मत मांडण्याचा वृद्धिमान याला अधिकार आहे,’ या शब्दात भारतीय संघाचे कोच राहुल द्रविड यांनी साहाच्या आरोपांवर स्पष्टीकरण देत सोमवारी मौन सोडले. ...
IND vs WI: ३१ चेंडू, ६५ धावा. १ चौकार, तब्बल ७ षटकार अन् स्ट्राइक रेट २०९ हून अधिक! हा आकडा आहे सूर्यकुमार यादवनं काल कोलकाताच्या इडन गार्डनवर केलेल्या तुफानी खेळीचा. ...
Rahul Dravid on Wriddhiman Saha: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघातून वगळलेल्या यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने शनिवारी BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर टीका केली होती. ...
Wriddhiman Saha slams Ganguly and Dravid : बीसीसीआयने शनिवारी आगमी श्रीलंकाविरुद्धच्या तीन ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. ...
India vs West Indies 2nd T20I Live Update : वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि दुसऱ्याच षटकात विकेट घेत विंडीजने मोठा धक्का दिला. ...