लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
VVS Laxman Rahul Dravid Head Coach : व्हेरी व्हेरी स्पेशल 'लक्ष्मण'कडे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद, राहुल द्रविड काय करणार?; मोठी बातमी आली समोर - Marathi News | VVS Laxman set to step in as Head coach of Indian team for the T20I Series against South Africa and Ireland. Because Rahul Dravid to travel with the test team for England tour | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :व्हेरी व्हेरी स्पेशल 'लक्ष्मण'कडे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद, राहुल द्रविड काय करणार?; मोठी बातमी

VVS Laxman Rahul Dravid Head Coach : व्ही व्ही एस लक्ष्मण आणि राहुल द्रविड हे भारतीय क्रिकेट विश्वातील दोन मोठे व्यक्तिमत्व आहेत. या दोघांवर BCCIने सध्या युवा पिढी घडवण्याची आणि भारतीय क्रिकेटला योग्य दिशा देण्याची जबाबदारी सोपवली आहे. ...

द्रविडचा हाच साधेपणा भावतो! पुस्तक सोहळ्यात 'द वॉल'नं काय केलं बघा; आदर आणखी वाढेल - Marathi News | Rahul Dravid Spotted At Book House Gundappa Viswanath New Book Programme | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडचा हाच साधेपणा भावतो! पुस्तक सोहळ्यात 'द वॉल'नं काय केलं बघा; आदर आणखी वाढेल

राहुल द्रविडच्या साधेपणाचा आणखी एक किस्सा; बुक शोमध्ये घडलेल्या प्रकाराची एकच चर्चा ...

Rahul Dravid: भाजपाच्या बैठकीला जाणार का? पत्रकाराच्या प्रश्नावर राहुल द्रविडनं दिलं उत्तर - Marathi News | Rahul Dravid: Will he go to BJP meeting? Rahul Dravid answered the journalist's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या बैठकीला जाणार का? पत्रकाराच्या प्रश्नावर राहुल द्रविडनं दिलं उत्तर

राहुल द्रविड लवकरच एका राजकीय व्यासपीठावर दिसणार असल्याची चर्चा आहे. १२ ते १५ मे या कालावधीत हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे भाजपायमोची सभा आयोजित करण्यात आली आहे. ...

Rahul Dravid, BJP: Team India चे कोच राहुल द्रविड भाजपाच्या वाटेवर? राष्ट्रीय स्तराच्या सभेला लावणार हजेरी - Marathi News | Rahul Dravid Indian Cricket Team Head Coach to attend BJP Yuva Morcha meeting in poll bound Himachal Pradesh Here is the reason why | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड भाजपाच्या वाटेवर? राष्ट्रीय स्तराच्या सभेला लावणार हजेरी

राहुल द्रविड सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक ...

Sachin Tendulkar Yuvraj Singh : सचिन तेंडुलकरला ते द्विशतक पूर्ण करायला द्यायला हवं होतं; द्रविडच्या निर्णयावर युवराज सिंगचं परखड मत - Marathi News | Sachin Should Have Been Allowed to get his Double: Yuvraj on Infamous Multan Declaration | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरला ते द्विशतक पूर्ण करायला द्यायला हवं होतं; द्रविडच्या निर्णयावर युवीचं परखड मत

युवीने पुढील कसोटीत शतक झलकावले आणि तीन कसोटींच्या मालिकेत त्याने 57.50च्या सरासरीने 200+ धावा केल्या होत्या. पण, त्याला कसोटी क्रिकेटमध्ये यश मिळाले नाही. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 26 शतकं आहेत.   ...

Jos Buttler Smart Answer, IPL 2022: जीव धोक्यात असेल तर प्राण वाचवण्यासाठी कोणत्या फलंदाजाला बॅटिंगसाठी निवडशील? जोस बटलर म्हणतो... - Marathi News | No Virat Kohli Rohit Sharma or Sachin Tendulkar Jos Buttler Smartly names This Indian Cricketer if his life in danger | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जीव धोक्यात असेल तर कोणत्या फलंदाजाला बॅटिंगसाठी निवडशील? जोस बटलर म्हणतो...

ना विराट, ना रोहित, ना सचिन... या भारतीय फलंदाजाला दिली पसंती, कारणही सांगितलं ...

'वन मॅच वंडर'; भारतीय संघातील या 3 दिग्गजांचा पहिला टी-20 ठरला अखेरचा... - Marathi News | Sachin Tendulkar| Rahul Dravid | Dinesh Mongia | 'One Match Wonder'; The first T20 of these 3 veterans of the Indian team became the last one | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'वन मॅच वंडर'; भारतीय संघातील या 3 दिग्गजांचा पहिला टी-20 ठरला अखेरचा...

2006 साली इंग्लंडमधून T20 क्रिकेटची सुरुवात झाली. टीम इंडियाने आपला पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. ...

Rohit Sharma vs Virat Kohli, Team India Captaincy: रोहित शर्मा, Rahul Dravid बद्दल 'ते' ट्वीट केल्यानंतर Mohammad Kaif वर संतापले विराट कोहलीचे फॅन्स; म्हणाले, "तू हे विसरू नकोस की..." - Marathi News | Under Rohit Sharma and Dravid suddenly everything looks fine Mohammad Kaif tweet goes against Virat Kohli sparks India captaincy debate once again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितबद्दल 'ते' ट्वीट केल्याने कैफवर संतापले विराटचे फॅन्स; म्हणाले, "विसरू नकोस की.."

मोहम्मद कैफने नक्की काय ट्वीट केलं होतं पाहा ...