लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
IND vs AUS: "तुमच्याकडे 6 फूट 4 इंच उंच गोलंदाज असेल तर सांगा", राहुल द्रविडने पत्रकाराची घेतली फिरकी - Marathi News |  India coach Rahul Dravid gives quirky reply to reporter’s Mitchell Starc, Shaheen Afridi comparison with indiam pace bowlers   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुमच्याकडे 6 फूट 4 इंच उंच गोलंदाज असेल तर सांगा", द्रविडने पत्रकाराची घेतली फिरकी

rahul dravid press conference: सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.  ...

IND vs AUS, Playing XI : दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल, सूर्यकुमार यादवला बाकावर बसवण्याचे राहुल द्रविडचे संकेत - Marathi News | IND vs AUS, Team India Playing XI : ‘He will walk straight into India XI if…’: Rahul Dravid hints at change for 2nd Test, SKY to be dropped for Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल, सूर्यकुमार यादवला बाकावर बसवण्याचे राहुल द्रविडचे संकेत

IND vs AUS, Team India Playing XI :  भारतीय संघाने नागपूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

Ind vs Aus 1st test live : इंदिरानगरचा गुंडा नागपूरमध्ये! मोहम्मद सिराजने विकेट घेताच राहुल द्रविडचं भन्नाट सेलिब्रेशन; VIDEO - Marathi News | India vs aus 1st test live scorecard nagpur : Rahul Dravid exults in celebration after Mohammed Siraj takes Usman Khawaja wickets, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंदिरानगरचा गुंडा नागपूरमध्ये! मोहम्मद सिराजने विकेट घेताच राहुल द्रविडचं भन्नाट सेलिब्रेशन; VIDEO

India vs Australia 1st test live score updates : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid Celebration) हा अतिशय शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. ...

Ind vs Aus 1st test live : सूर्यकुमार, भरत झाले Emotional! राहुल द्रविडनं जिंकली मनं, BCCIच्या 'त्या' एका कृतीचं होतंय कौतुक, Video  - Marathi News | India vs aus 1st test live scorecard nagpur : Nice gesture by BCCI, Suryakumar Yadav and KS Bharath's families invited inside the ground for Test cap ceremony, Coach Rahul Dravid meets both players' family members, Video    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार, भरत झाले Emotional! राहुल द्रविडनं जिंकली मनं, BCCIच्या 'त्या' एका कृतीचं होतंय कौतुक

India vs Australia 1st test live score updates  : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या नागपूर कसोटीत पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...

India vs Australia,1st Test: राहुल द्रविडची नाराजी अन् तात्काळ केला खेळपट्टीत बदल; कॅमेऱ्याची पोझिशनदेखील बदलली! - Marathi News | India vs Australia,1st Test: Rahul Dravid's displeasure and immediate change of pitch; The camera position has also changed! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडची नाराजी अन् तात्काळ केला खेळपट्टीत बदल; कॅमेऱ्याची पोझिशनदेखील बदलली!

India vs Australia,1st Test: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली पहिली कसोटी ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरू होत आहे. ...

IND vs AUS, 1st Test : राहुल द्रविड - रोहित शर्मा यांच्यांत मतमतांतर? नागपूर कसोटीपूर्वी समोर आली मोठी घटना - Marathi News | IND vs AUS, 1st Test : Rahul Dravid wants to play Shubman GILL, Rohit Sharma inclined towards giving DEBUT to Surya at No 5, Debate in Indian camp | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड - रोहित शर्मा यांच्यांत मतमतांतर? नागपूर कसोटीपूर्वी समोर आली मोठी घटना

India vs Australia Live, India Playing XI 1st Test: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या कसोटीला २४ तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. ...

IND vs AUS, 1st Test : सोडू नका, चोपून काढा! राहुल द्रविडने ऑसी गोलंदाजांना धू धू धुण्याचा रोहित, विराटला दिला सल्ला - Marathi News | IND vs AUS, 1st Test : Coach Rahul Dravid instructs Rohit & Virat to ‘COUNTER ATTACK the Aussie SPINNERS Nathan Lyon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सोडू नका, चोपून काढा! राहुल द्रविडने ऑसी गोलंदाजांना धू धू धुण्याचा रोहित, विराटला दिला सल्ला

India Australia Nagpur TEST LIVE : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या कसोटीला सुरूवात होण्यापूर्वीच वातावरण तापले आहे. ...

Shubman Gill Rahul Dravid: "माझे वडील अजूनही खुश नसतील, कारण..."; मालिकावीर ठरलेल्या शुबमन गिलने व्यक्त केली खंत - Marathi News | Shubman Gill says My father still wont be happy, because of this reason while saying to Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझे वडील अजूनही खुश नसतील, कारण..."; मालिकावीर गिलची वेगळीच खंत

न्यूझीलंड विरूद्ध भारताने ३-० अशी जिंकली मालिका ...