लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
इशान किशन, श्रेयस अय्यर यांना का नाही निवडले; राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले...  - Marathi News | Rahul Dravid said, " Ishan wasn't available for selection and Shreyas Iyer missed out due to lots of batters in the mix - no disciplinary actions, these are fake | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन, श्रेयस अय्यर यांना का नाही निवडले; राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले... 

IND vs AFG : इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघाबाहेर ठेवल्याच्या वृत्तावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने मोठं विधान केलं आहे. ...

मोठी बातमी: उद्या सामना अन् आज विराट कोहलीची माघार; राहुल द्रविडची घोषणा - Marathi News | IND vs AFG : Rahul Dravid confirms Virat Kohli will miss the 1st T20i due to personal reasons, Rohit and Jaiswal will open the innings tomorrow. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी: उद्या सामना अन् आज विराट कोहलीची माघार; राहुल द्रविडची घोषणा

India vs Afghanistan 1st T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. ...

द. आफ्रिकेत मालिका जिंकण्यासाठी नशिबाची साथ हवी! प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत - Marathi News | need luck to win the series in south africa coach rahul dravid opinion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द. आफ्रिकेत मालिका जिंकण्यासाठी नशिबाची साथ हवी! प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत

भारताने  इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकल्या आहेत.  ...

"तो पराभव हृदयद्रावक होता पण...", वर्ल्ड कपची ट्रॉफी हातून गेल्यानंतर द्रविडची पहिलीच प्रतिक्रिया - Marathi News | Rahul Dravid said, World Cup Final happened in the past, yes it's disappointing on icc world cup final 2023 against australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो पराभव हृदयद्रावक होता पण...", वर्ल्ड कपची ट्रॉफी गेल्यानंतर द्रविडची प्रतिक्रिया

वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. ...

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत यष्टिरक्षणासाठी राहुल सज्ज: द्रविड - Marathi News | k l rahul ready to keep wicket in test series against south africa said rahul dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत यष्टिरक्षणासाठी राहुल सज्ज: द्रविड

नवा यष्टिरक्षक केएस भरत याची फलंदाजी कमकुवत आहे. ...

IND vs SA ODI : टीम इंडियाच्या कोचपदाची जबाबदारी द्रविड नाही तर दुसऱ्याच व्यक्तीवर, BCCI चा निर्णय - Marathi News | ind vs sa odi Head coach Rahul Dravid is not to oversee India's ODI leg of South Africa tour, sitanshu Kotak to take over  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या कोचपदाची जबाबदारी द्रविड नाही तर दुसऱ्याच व्यक्तीवर, BCCI चा निर्णय

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. ...

अन्वय द्रविड अन् आर्यवीर सेहवाग... क्रिकेटच्या मैदानात दोघं आमनेसामने, कोण ठरलं वरचढ? - Marathi News | Rahul Dravid son Anvay Dravid and Virender sehwag son aaryavir sehwag comptetion in vijay merchant trophy under 16 tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अन्वय द्रविड अन् आर्यवीर सेहवाग... क्रिकेटच्या मैदानात दोघं आमनेसामने, कोण ठरलं वरचढ?

राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांची पुढची पिढीदेखील क्रिकेटमध्ये नाव कमावण्यासाठी सज्ज आहे ...

हार्दिकची एन्ट्री कधी? द्रविडचं भवितव्य काय? BCCI सचिव जय शहांनी दिली मोठी अपडेट - Marathi News | BCCI secretary Jay Shah said, Hardik Pandya could be fit for Afghanistan T20 series in January and he also on rahul dravid  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकची एन्ट्री कधी? द्रविडचं भवितव्य काय? BCCI सचिव जय शहांनी दिली मोठी अपडेट

सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. ...