शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : विराटबाबत मला काय विचारता, ते तुम्ही...! राहुल द्रविडच्या उत्तरानं उंचावल्या भुवया 

क्रिकेट : इशान किशनला शेवटची वॉर्निंग? राहुल द्रविड म्हणाले, संघात निवड व्हावी, असे वाटत असेल तर...

क्रिकेट : विराटची माघार अन् त्यात IND vs ENG कसोटी मालिकेसाठी KL Rahul बाबत द्रविडचा मोठा निर्णय

क्रिकेट : मोहम्मद नबीने धावा 'चोरल्या' म्हणून रोहित भांडला; राहुल द्रविड मात्र हिटमॅनच्या विरोधात  

क्रिकेट : इशान किशन 'नॉट रिचेबल'! राहुल द्रविडने दिलेला सल्लाही यष्टिरक्षकाने नाही ऐकला, आता...

क्रिकेट : भारताने टॉस जिंकला, पण रोहित शर्माच्या विधानामुळे राहुल द्रविड 'खोटा' ठरला

क्रिकेट : इशान किशन, श्रेयस अय्यर यांना का नाही निवडले; राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले... 

क्रिकेट : मोठी बातमी: उद्या सामना अन् आज विराट कोहलीची माघार; राहुल द्रविडची घोषणा

क्रिकेट : द. आफ्रिकेत मालिका जिंकण्यासाठी नशिबाची साथ हवी! प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत

क्रिकेट : तो पराभव हृदयद्रावक होता पण..., वर्ल्ड कपची ट्रॉफी हातून गेल्यानंतर द्रविडची पहिलीच प्रतिक्रिया