लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, मराठी बातम्या

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
वाह गुरू! T20 फायनलपूर्वी 'द्रविड सरां'चं दोन स्लाइडचं प्रेझेन्टेशन; आकडे दाखवून मिटवलं टीम इंडियाचं 'टेन्शन' - Marathi News | Rahul Dravid two-slide presentation on Rohit, Kohli, himself and others changed everything before World Cup final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाह गुरू! फायनलपूर्वी 'द्रविड सरां'चं 2 स्लाइडचं प्रेझेन्टेशन; आकड्यांनी मिटवलं भारताचं टेन्शन

Rahul Dravid, T20 World Cup 2024: राहुल द्रविड शांत असला तरी आपले म्हणणे समोरच्याला प्रभावीपणे पटवून देण्याची कला त्याच्यात आहे ...

Rahul Dravid: राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक बनविण्यासाठी IPL मधील 'या' ४ संघांमध्ये रस्सीखेच - Marathi News | These 4 IPL teams are in race to appoint Rahul Dravid as head coach after Team India read details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक बनविण्यासाठी IPL मधील 'या' ४ संघांमध्ये रस्सीखेच

Rahul Dravid, IPL 2025: टीम इंडियाच्या वर्ल्डकप विजयासोबतच राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला ...

'तो' एक फोन अन् Rahul Dravid कोच म्हणून कायम राहिला; रोहित शर्माचे मानले आभार! - Marathi News | t20 world cup 2024 Rahul Dravid said, thank you, Rohit sharma for asking me to continue in November  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तो' एक फोन अन् Rahul Dravid कोच म्हणून कायम राहिला; रोहित शर्माचे मानले आभार!

Rahul Dravid Coach : भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ...

India Vs Zimbabwe T20i Series 2024: टीम इंडिया नव्या परीक्षेसाठी झिम्बाब्वेला रवाना! शुबमन गिल संघाचा कॅप्टन, द्रविडच्या जागी कोण? - Marathi News | IND vs ZIM T20 Series Young Indian brigade jets off to Zimbabwe VVS Laxman head coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया नव्या परीक्षेसाठी झिम्बाब्वेला रवाना! शुबमन गिल संघाचा कॅप्टन, द्रविडच्या जागी कोण?

India Vs Zimbabwe T20i Series 2024: विराट, रोहित, जाडेजाच्या निवृत्तीनंतर संघात कोणाचा समावेश, पाहा संपूर्ण टीम ...

टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक केव्हा पद स्वीकारणार? BCCI सचिव जय शाह यांनी दिली अपडेट - Marathi News | When will the new coach of Team India take charge Update given by BCCI Secretary Jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक केव्हा पद स्वीकारणार? BCCI सचिव जय शाह यांनी दिली अपडेट

Jay Shah on Team India Head Coach: संघाचा पुढील प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचे नाव जवळपास निश्चितच आहे ...

"गुरुंच्या आशीर्वादानेच जग जिंकता येतं...", राहुल द्रविडसाठी आनंद महिंद्रांची खास पोस्ट - Marathi News | Anand Mahindra On Rahul Dravid, "The World Can Be Conquered Only With Guru's Blessing", Anand Mahindra Special Post For Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गुरुंच्या आशीर्वादानेच जग जिंकता येतं...", राहुल द्रविडसाठी आनंद महिंद्रांची खास पोस्ट

IND vs SA: आनंद महिंद्रा यांनी राहुल द्रविडचा व्हिडिओही शेअर केला... ...

भारताच्या विजयानंतर अभिनेत्री अदिती द्रविडची काकासाठी खास पोस्ट; म्हणाली, "एकदम परफेक्ट..." - Marathi News | marathi actress Aditi Dravid s special post for uncle Rahul Dravid after India s historic win T20 WC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारताच्या विजयानंतर अभिनेत्री अदिती द्रविडची काकासाठी खास पोस्ट; म्हणाली, "एकदम परफेक्ट..."

राहुल द्रविडची पुतणी मराठी अभिनेत्री अदिती द्रविडने काकासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे. ...

रोहित-कोहलीचे अभिनंदन, सूर्याच्या कॅचचे कौतुक, द्रविडचे आभार; PM मोदींकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Thanks to Rohit and Dravid PM Narendra Modi called Team India after winning T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-कोहलीचे अभिनंदन, सूर्याच्या कॅचचे कौतुक, द्रविडचे आभार; PM मोदींकडून कौतुकाचा वर्षाव

IND vs SA Final : भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनकरुन संघाचे कौतुक केले आहे. ...