सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले
Rahul Dravid latest news, मराठी बातम्या FOLLOW Rahul dravid, Latest Marathi News राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
Who Is Sitanshu Kotak Team India New Batting Coach : सलग दोन कसोटी मालिका गमावल्यानंतर अखेर बीसीसीआय खडबडून जागी झाली आहे. ...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर किती वेळा झालाय 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार? ...
एक नजर बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान किंवा या स्पर्धेनंतर कसोटी कारकिर्दीला ब्रेक लागलेल्या दिग्गज भारतीय खेळाडूंवर ...
कसोटीत नव्वदीच्या घरात सर्वाधिक वेळा बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. ...
सर्वाधिक जलदगतीने ९००० धावांचा पल्ला गाठण्याच्या विक्रम कोणत्या भारतीय बॅटरच्या नावे आहे माहितीये? ...
राजस्थानच्या फलंदाजांना विक्रम राठोड यांच्या अनुभवाचा फायदा होईल असे अपेक्षित आहेत. ...
Brian Lara : लाराने कसोटी क्रिकेटमध्ये असा आणखी एक विक्रम केला आहे, जो चाहत्यांना त्याच्या 400 धावांच्या विक्रमापेक्षाही अधिक कठीण वाटतो... ...
rahul dravid news : राहुल द्रविड यांची पुन्हा एकदा आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. ...