लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, मराठी बातम्या

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
'दादा'कडून राहुल द्रविडचं भरभरून कौतुक; 'दी वॉल'ला दिलं टीम इंडियाच्या यशाचं श्रेय, जाणून घ्या का - Marathi News | Rahul Dravid has done a great job at NCA as he looks after the 2nd string players, says Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'दादा'कडून राहुल द्रविडचं भरभरून कौतुक; 'दी वॉल'ला दिलं टीम इंडियाच्या यशाचं श्रेय, जाणून घ्या का

Rahul Dravid has done a great job at NCA राहुल द्रविड सध्या BCCIच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. ...

Ind vs Eng 3rd Test Live : इशांत शर्माचे कसोटी सामन्यांचे शतक, पण विचित्र विक्रमात ठरला जगातला पाचवा खेळाडू! - Marathi News | Ind vs Eng 3rd Test Live  : Ishant Sharma become a fifth players who have been part of 100 or more Tests without playing a single ODI World Cup game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 3rd Test Live : इशांत शर्माचे कसोटी सामन्यांचे शतक, पण विचित्र विक्रमात ठरला जगातला पाचवा खेळाडू!

Ind Vs Eng 2021 3rd test pink ball live score Ishant Sharma : भारतीय गोलंदाज इशांत शर्मा ( Ishant Sharma) याच्यासाठी खास आहे. दिग्गज कपिल देव ( Kapil Dev) यांच्यानंतर १०० कसोटी सामना खेळणारा इशांत हा भारताचा दुसरा जलदगती गोलंदाज आहे. ...

'तुला माघारी बोलावण्याचा निर्णय योग्यच होता'; सचिन तेंडुलकरच्या ट्विटनंतर राहुल द्रविड होतोय ट्रेंड! - Marathi News | Rahul Dravid trends for THIS reason after sachin Tendulkar's tweet on #IndiaAgainstPropoganda | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तुला माघारी बोलावण्याचा निर्णय योग्यच होता'; सचिन तेंडुलकरच्या ट्विटनंतर राहुल द्रविड होतोय ट्रेंड!

सचिनच्या  #IndiaAgainstPropoganda ट्विटनंतर सोशल मीडियावर माजी कसोटीपटू राहुल द्रविड ( Rahul Dravid) ट्रेंड होऊ लागला आहे.  ...

ऑस्ट्रेलियातील यशामागे राहुल द्रविडचं खरंच योगदान आहे का?; अजिंक्य रहाणेनं सांगितलं सत्य - Marathi News | Ajinkya Rahane Opens Up About The Role Played By Rahul Dravid In Team India’s Success Down Under | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियातील यशामागे राहुल द्रविडचं खरंच योगदान आहे का?; अजिंक्य रहाणेनं सांगितलं सत्य

माजी फलंदाज द्रविडनंही हे यश खेळाडूंचेच असल्याचे मत व्यक्त केले. पण, अजिंक्यनं यामागचं सत्य सांगितलं. ...

टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी इंग्लंडचे फलंदाज 'द्रविड' गुरुजींनी दिलेला अभ्यास करणार! - Marathi News | Kevin Pietersen shares Rahul Dravid’s email to help Dom Sibley and Zak Crawley play against spinners | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी इंग्लंडचे फलंदाज 'द्रविड' गुरुजींनी दिलेला अभ्यास करणार!

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडनं पहिल्या कसोटीत ७ विकेट राखून विजय मिळवला. कर्णधार जो रूटनं खणखणीत द्विशतक झळकावले आणि दुसऱ्या कसोटीतही तो शतकाच्या उंबरठ्यावर आहे. ...

सिडनी टेस्टनंतर राहुल सरांनी मला मेसेज केला, हनुमा विहारीनं सांगितली जबरदस्त गोष्ट - Marathi News | after the Sydney Test Rahul sir text me says Hanuma Vihari | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिडनी टेस्टनंतर राहुल सरांनी मला मेसेज केला, हनुमा विहारीनं सांगितली जबरदस्त गोष्ट

सिडनी कसोटी भारतीय संघ गमावण्याच्या उंबरठ्यावर असताना हनुमा विहारीनं दुखापतग्रस्त असतानाही खिंड लढवली. ...

ऑस्ट्रेलियात विजयी पताका हे द्रविडच्या मेहनतीचे फळ; जाणून घ्या, त्याने नेमके काय केले? - Marathi News | The winning flag in Australia is the fruit of Dravid's hard work | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियात विजयी पताका हे द्रविडच्या मेहनतीचे फळ; जाणून घ्या, त्याने नेमके काय केले?

राहुल द्रविड सध्या  राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुखपद भूषवित आहे. द्रविड भारतीय क्रिकेटसाठी जे काही करतोय ते कोणीच यापूर्वी केलेले नाही, असे मुळीच नाही. ...

भारताच्या विजयानंतर ट्विटरवर राहुल द्रविडचीच हवा, फॅन्स म्हणतात...द्रविडच 'मालिकावीर'! - Marathi News | after the victory against Australia Rahul Dravid is trending on Twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या विजयानंतर ट्विटरवर राहुल द्रविडचीच हवा, फॅन्स म्हणतात...द्रविडच 'मालिकावीर'!

ट्विटरवर चक्क भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचं नाव ट्रेंडमध्ये होतं. ...