लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, मराठी बातम्या

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
IND Vs SL 2nd T20I Live : राहुल द्रविडचे 'ते' प्रेरणादायी बोल अन् दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया झाली तयार...  - Marathi News | India vs SL 2nd T20I live : Rahul Dravid said, If you selected for 20 or 15 then you are eligible to play for India in the playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 2nd T20I Live : राहुल द्रविडचे 'ते' प्रेरणादायी बोल अन् दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया झाली तयार... 

IND vs SL 2nd T20I Int Live Score : कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर २७ जुलैला होणारा दुसरा सामना स्थगित करण्यात आला होता. ...

IND vs SL, 1st T20I : सूर्यकुमार यादवनं विकेट फेकली अन् मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं नाराजी व्यक्त केली, Video - Marathi News | IND vs SL, 1st T20I : Rahul Dravid’s disappointed reaction as Suryakumar Yadav throws away wicket after scoring fifty, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL, 1st T20I : सूर्यकुमार यादवनं विकेट फेकली अन् मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं नाराजी व्यक्त केली, Video

India vs SL 1st T20I live Updates Score Today : भारताच्या यंग ब्रिगेडनं ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकेला पराभूत केले. ...

IND vs SL : दीपक चहर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला म्हणाला भारताचा 'गुंडा', जाणून घ्या नेमकं काय झालं! - Marathi News | IND vs SL : Deepak Chahar said "Rahul Dravid sir is not only the gunda of Indira-Nagar, but he is also the gunda of whole India" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL : दीपक चहर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला म्हणाला भारताचा 'गुंडा', जाणून घ्या नेमकं काय झालं!

India vs Sri Lanka, Deepak Chahar : भारताच्या राखीव फळीतील खेळाडूंनी श्रीलंका दौरा गाजवला.. मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड आणि कर्णधार म्हणून शिखर धवन यांची ही पहिलीच इनिंग. ...

तुम्ही चॅम्पियनप्रमाणे बाजी पलटवली; प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खेळाडूंना दिली शाबासकी - Marathi News | coach rahul dravid says you won like a champion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुम्ही चॅम्पियनप्रमाणे बाजी पलटवली; प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खेळाडूंना दिली शाबासकी

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये द्रविड ड्रेसिंग रूममध्ये आपल्या खेळाडूंचे कौतुक करताना दिसत आहेत. ...

IND vs SL : 'चॅम्पियन्स'सारखे खेळलात; थरारक विजयानंतर राहुल द्रविडची कौतुकाची थाप, पाहा ड्रेसिंग रुममधील प्रेरणादायी Video - Marathi News | India Tour of Sri Lanka : Responded like champions – Dravid’s dressing room speech after India’s thrilling ODI win, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL : 'चॅम्पियन्स'सारखे खेळलात; थरारक विजयानंतर राहुल द्रविडची कौतुकाची थाप, पाहा ड्रेसिंग रुममधील प्रेरणादायी Video

India Tour of Sri Lanka : India won by 3 wickets : भारताच्या युवा ब्रिगेडनं दुसऱ्या वन डे सामन्यात यजमान श्रीलंकेच्या तोंडातला विजयाचा घास हिस्कावला. ...

IND vs SL 1st ODI : शिखर धवननं मोडला राहुल द्रविडचा विक्रम; कुलदीपच्या गोलंदाजीवर घेतला अफलातून झेल, Video - Marathi News | India vs Sri Lanka 1st ODI, Live : Shikhar Dhawan become the oldest cricketer to make his captaincy debut for India in ODIs, Take brilliant catch, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL 1st ODI : शिखर धवननं मोडला राहुल द्रविडचा विक्रम; कुलदीपच्या गोलंदाजीवर घेतला अफलातून झेल, Video

India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये प्रथमच एकत्र खेळणाऱ्या युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी श्रीलंकेला धक्के दिले. ...

India vs Sri Lanka 1st ODI : इशान किशन की संजू सॅमसन, गौथम की कृणाल?; शिखर धवन व राहुल द्रविड XIमध्ये कोणाला देणार संधी? - Marathi News | India vs Sri Lanka 1st ODI : Ishan Kishan or Sanju Samson, Gowtham or Krunal Pandya, who will Dhawan, Dravid pick? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Sri Lanka 1st ODI : इशान किशन की संजू सॅमसन, गौथम की कृणाल?; शिखर धवन व राहुल द्रविड XIमध्ये कोणाला देणार संधी?

India vs Sri Lanka 1st ODI :  भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या वन डे मालिकेला रविवारपासून सुरूवात होत आहे. पहिल्या वन डेत धवन व द्रविड अंतिम ११मध्ये कोणाची निवड करतात याची उत्सुकता लागली आहे.  ...

India Vs. SriLanka : नवोदितांना द्रविडकडून शिकण्याची इच्छा - Marathi News | new indian team players can learn cricket from coach and former indian player rahul dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs. SriLanka : नवोदितांना द्रविडकडून शिकण्याची इच्छा

१८ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करतील. ...