शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : Happy Birthday: दी वॉल राहुल द्रविडला दिग्गजांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

क्रिकेट : सर डॉन ब्रॅडमन ते मार्नस लाबूशेन, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पराक्रम करणारे हे 27 स्पेशल फलंदाज

क्रिकेट : विश्वचषकाच्या संघातून डच्चू मिळाल्यावर अजिंक्य राहणेने केली होती 'ही' स्पेशल गोष्ट

क्रिकेट : सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्यामध्ये होणार खास बैठक; 'या' दोन गोलंदाजांच्या भविष्यावर करणार चर्चा

क्रिकेट : राहुल द्रविडच्या मुलाची अष्टपैलू कामगिरी, द्विशतकासह घेतल्या तीन विकेट्स

क्रिकेट : जसप्रीत बुमराहची तंदुरुस्ती चाचणी घेण्यास राहुल द्रविडच्या NCAचा नकार

क्रिकेट : अमित शाह यांचे चिरंजीव जय शाहसाठी BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची फलंदाजी!

क्रिकेट : IPL संघमालकांचं हे वागणं बरं नव्हं! राहुल द्रविडनं व्यक्त केली नाराजी

क्रिकेट : सचिन, द्रविड, कोहली आणि पुजारा यांचा कसोटी शतकांनुसार क्रम लावावा, केबीसीमध्ये विचारला प्रश्न...

क्रिकेट : Breaking : राहुल द्रविडबाबत BCCIचा मोठा निर्णय, हितसंबंध जपण्याचे प्रकरण