राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
MS Dhoni in Team India : भारतीय क्रिकेट चाहत्यांना सुखावणारी बातमी समोर आली आहे. २०१३ पासून ICC स्पर्धांमधील भारतीय संघाचा दुष्काळ संपवण्यासाठी BCCI मोठं पाऊ उचलण्याच्या तयारीत आहे. ...
T20 World Cup, India vs England Semi Final Live : इंग्लंडच्या जोस बटलर व अॅलेक्स हेल्स यांनी एडिलेड ओव्हल मैदानावर भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला. ...
T20 World Cup, IND vs ENG SEMIFINAL : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 12 गटातील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवला आणि ग्रुप २ मधून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. ...
T20 World Cup, IND vs ZIM : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची घोडदौड सुसाट सुरू आहे. ग्रुप १ मधून न्यूझीलंड व इंग्लंड यांनी उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. ...