लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, मराठी बातम्या

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
जय शाह यांची राहुल द्रविडशी २ तास चर्चा, वर्ल्ड कपबाबत दिलेल्या वचनाची करून दिली आठवण - Marathi News | BCCI secretary Jay Shah met India head coach Rahul Dravid to remind him of World Cup 2023 promise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जय शाह यांची राहुल द्रविडशी २ तास चर्चा, वर्ल्ड कपबाबत दिलेल्या वचनाची करून दिली आठवण

वेस्ट इंडिजकडून ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघाने हार पत्करल्यानंतर बीसीसीआय सचिव जय शाह तातडीने मियामी येथे पोहोचले अन् मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत दोन तास चर्चा केली. ...

टी-२०त नामुष्की, विंडीजविरुद्धच्या पराभवाचं कारण सांगताना प्रशिक्षक राहुल द्रविडचं अजब विधान, म्हणाले... - Marathi News | Ind Vs Wi 5th T20I: explaining the reason for the defeat against West indies, coach Rahul Dravid's strange statement said... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२०त नामुष्की, विंडीजविरुद्धच्या पराभवाचं कारण सांगताना प्रशिक्षक द्रविडचं अजब विधान, म्हणाले...

Ind Vs Wi 5th T20I: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाचव्या आणि निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. या पराभवानंतर आता भारतीय संघावर जोरदार टीका होत आ ...

IND vs IRE : बुमराहच्या नेतृत्वातील संघाला मिळाला नवा 'कोच', द्रविड आणि लक्ष्मण यांना विश्रांती - Marathi News | IND vs IRE Sitanshu Kotak has been appointed as the head coach of the Indian team and Team India will play the T20 series against Ireland under the leadership of Jasprit Bumrah  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहच्या नेतृत्वातील संघाला मिळाला नवा 'कोच', द्रविड आणि लक्ष्मण यांना विश्रांती

who is Sitanshu Kotak : भारतीय संघ आगामी काळात आयर्लंडविरूद्ध तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. ...

भारतीय संघावर टीका करू नका, त्यांना तुमच्या पाठींब्याची गरज आहे; माजी क्रिकेटपटूचे फॅन्सना आवाहन - Marathi News | IND vs WI : Mohammed Kaif wants Indian fans to support Indian cricket and be united Ahead Of The 2023 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघावर टीका करू नका, त्यांना तुमच्या पाठींब्याची गरज आहे; माजी क्रिकेटपटूचे आवाहन

२०१९ लाही चौथ्या क्रमांकाला फलंदाजीला कोण, हा प्रश्न आजही कायम आहे. श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंना दुखापत झालीय आणि त्यांच्या पुनरागमनाची सर्वांना प्रतीक्षा आहे. ...

टीम इंडिया कसा जिंकणार वर्ल्ड कप? १० वन डे सामने शिल्लक तरी 'तळ्यात मळ्यात'; अनेक प्रश्न अनुत्तरीत - Marathi News | Blog : How Team India win the World Cup? Even with 10 ODI matches left, Team India continues to experiment; Many questions remain unanswered | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया कसा जिंकणार वर्ल्ड कप? १० वन डे सामने शिल्लक तरी 'तळ्यात मळ्यात'; अनेक प्रश्न अनुत्तरीत

जरा २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीचा गोंधळ आठवूया... जवळपास दोन-अडिच वर्ष अंबाती रायुडू चौथ्या क्रमांकावर खेळला अन् स्पर्धेच्या तोंडावर त्याला वगळून 3D विजय शंकरला संधी दिली गेली... पुढे वर्ल्ड कप स्पर्धेत काय झालं हे सर्वांना माहित्येय. ...

IND vs WI : रोहित आणि विराटला विश्रांती का दिली? पराभवानंतर द्रविडने सांगितली 'पुढची' रणनीती - Marathi News |  Virat Kohli and Rohit Sharma have been rested for the IND vs WI 2nd ODI match in view of the Asia Cup 2023, Indian head coach Rahul Dravid has said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित आणि विराटला विश्रांती का दिली? पराभवानंतर द्रविडने सांगितली 'पुढची' रणनीती

Rahul dravind on virat kohli and rohit sharma : वेस्ट इंडिजविरूद्धच्या वन डे मालिकेत विजयी सलामी दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ...

भारताचे ३ फलंदाज ७ धावांत माघारी परतले; Rahul Dravidच्या डावपेचावर चाहते संतापले   - Marathi News | IND vs WI 2nd ODI Live Marathi : India lost 3 wickets for 7 runs; Fans expressed anger at Rahul Dravid tactiq, India 97/3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे ३ फलंदाज ७ धावांत माघारी परतले; Rahul Dravidच्या डावपेचावर चाहते संतापले  

IND vs WI 2nd ODI Live Marathi : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा वन डे सामना आज खेळला जात आहे. ...

"आशिया कपमध्ये पाकिस्तानविरूद्ध तीनवेळा खेळण्याची संधी मिळाली तर...", द्रविडचं मोठं विधान - Marathi News | asia cup 2023 schedule We hope that Pakistan team will reach the final and if that happens we will get to play against them thrice, said Indian team coach Rahul Dravid  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तानविरूद्ध तीनवेळा खेळण्याची संधी मिळाली तर...", राहुल द्रविडचं मोठं विधान

asia cup 2023 schedule : आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.  ...