लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, मराठी बातम्या

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट - Marathi News | Rohit Sharma Gives Major Credit To Rahul Dravid Era For Champions Trophy 2025 Success No Role Of Goutam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत गंभीर होता कोच, पण रोहित शर्मानं जेतेपदाचं सगळं श्रेय दिलं द्रविडला  ...

"एक अख्खा दिवस हा माणूस…", मराठी अभिनेत्याने केलं राहुल द्रविडसोबत काम; अनुभव सांगताना म्हणाला... - Marathi News | marathi actor muramba serial fame vipul salunkhe shared working experience with rahul dravid post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक अख्खा दिवस हा माणूस…", मराठी अभिनेत्याने केलं राहुल द्रविडसोबत काम; अनुभव सांगताना म्हणाला...

"ना कसली किरकिर, ना कसला राग…",  मराठी अभिनेत्याने केलं राहुल द्रविडसोबत काम; म्हणाला... ...

IND vs WI : जड्डूचा मोठा पराक्रम; टेस्टमधील सचिन तेंडुलकरचा महारेकॉर्ड धोक्यात! - Marathi News | IND vs WI Ravindra Jadeja Now Has Joint 2nd Most POTM Award For India In Test Eyes On Sachin Tendulkar Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : जड्डूचा मोठा पराक्रम; टेस्टमधील सचिन तेंडुलकरचा महारेकॉर्ड धोक्यात!

जड्डूनं साधला मोठा डाव, द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी ...

राहुल द्रविड संदर्भात एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य; फुटबॉल लीगचा दाखला देत बांधला हा अंदाज - Marathi News | AB De Villiers Shocking Revelation Rahul Dravid Kicked Out Deliberately From RR IPL 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड संदर्भात एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य; फुटबॉल लीगचा दाखला देत बांधला हा अंदाज

द्रविडचा राजीनामा अन् फसवा निर्णय; नेमकं काय म्हणाला एबी डिव्हिलियर्स? ...

Rahul Dravid: संजू संघ सोडणार अशी चर्चा रंगली अन् द्रविडनं 'बॉम्ब' टाकला! RR नं मोठी ऑफर दिली; पण... - Marathi News | Rahul Dravid Steps Down As Rajasthan Royals Head Coach Ahead Of IPL 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rahul Dravid: संजू संघ सोडणार अशी चर्चा रंगली अन् द्रविडनं 'बॉम्ब' टाकला! RR नं मोठी ऑफर दिली; पण...

Rahul Dravid Steps Down As Rajasthan Royals Head Coach ; संजू संघाबाहेर होणार अशी चर्चा रंगत असताना द्रविडनं टाकला 'बॉम्ब' ...

आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,.. - Marathi News | Cheteshwar Pujara Speaks To Media After Retiring From All Forms Of Indian Cricket Proud To Play With Sachin Tendulkar Rahul Dravid And MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..

इथं जाणून घेऊयात तो नेमकं काय म्हणाला त्याबद्दल सविस्तर ...

राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग - Marathi News | After Rahul Dravid, he is the only one! Cheteshwar Pujara's top 5 record-breaking innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग

टीम इंडियामध्ये पुनरागमनाची आशा बाळगणाऱ्या भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने रविवारी भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. ...

अश्विनने सांगितले निवृत्तीमागचे खरे कारण; राहुल द्रविडसमोर झाला भावूक, पाहा व्हिडीओ - Marathi News | R Ashwin Reveals Reason Behind Sudden Retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनने सांगितले निवृत्तीमागचे खरे कारण; राहुल द्रविडसमोर झाला भावूक, पाहा व्हिडीओ

भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन गेल्या वर्षीच्या अखेरीस बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान निवृत्त झाला. ...